1 एप्रिल पासून लागू होणार Unified Pension Scheme. फक्त या कर्मचाऱ्यांनाच मिळणार 50 टक्के पेन्शनची गॅरंटी?

Unified Pension Scheme : देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर निश्चितपणे पेन्शन सुरक्षा मिळावी,यासाठी आता केंद्रातील मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी अशी वार्ता दिली आहे.युनिफाईड पेन्शन स्कीम केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणाऱ्या 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे{Unified Pension Scheme Implemented From 1 April}.नुकतेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर जीवन जगणे सहज व्हावे,त्यांना आर्थिक ...
Read more8th Pay Commisson New Update 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोती बातमी, बेसिक सैलरीत होणार वाढ़.

8th Pay Commisson New Update 2025 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.देशात आठवा वेतन आयोग लागू होताच कर्मचाऱ्यांचा मूळ वेतन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.सध्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग प्रमाणे वेतन आणि इतर गोष्टी दिल्या जाते. यापूर्वी सातव्या वेतन आयोगातून जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्तेवाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाली ...
Read more