Maharashtra Guardian Ministers List : पालकमंत्रीसाठी मुख्यमंत्र्यांची संभाव्य यादी तयार, काही नवे अचंबित करणारी.

Maharashtra Guardian Ministers List : महायुती मधील तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पालकमंत्री पदासाठी विविध जिल्ह्यात होत असलेल्या दावेदारी आणि रस्सीखेच पाहता याचा तोड अंतर्गत चर्चेतून सोडविल्याची माहिती आहे. नागपूर सातारा, बीड, कोल्हापूर,अहमदनगर, यवतमाळ यांच्यासह अनेक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी माहिती मधील तिन्ही पक्षातील एकापेक्षा जास्त मंत्र्यांनी दावेदारी ठोकल्याने हा पेच निर्माण झाला होता.मात्र खूप कसरत करून ...
Read moreWalmik Karad Arrested : अखेर वाल्मिक कराड पुण्यामध्ये पोलिसांच्या ताब्यात ? CID पथकाने केली कारवाई

Walmik Karad Arrested : परळी तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे.यानंतर त्याला पोलीस तपास पथकाला सुपूर्द करण्यात येणार आहे.परळी पोलिसांनी वाल्मीक कराड यांच्या विरुद्ध खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र मस्साजोग गावाचे ...
Read more