नगरपालिकेचा नवा उपक्रम; शहरात घरावरील कोड स्कॅन करूनचं घंटागाडी कचरा उचलणार.

Buldhana : कचरा संकलनात पारदर्शीपणा आणण्यासाठी आता शहरातील प्रत्येक घरावर क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. नगरपालिका प्रशासनाकडून लवकरच हा उपक्रम राबविण्यात येणार असून, कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कामगारांना घरावरील क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. खामगाव शहरातील कचरा संकलनास होत असलेला विलंब तसेच इतर गंभीर प्रकार रोखण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी शहरातील प्रत्येकघरावर तसेच ...
Read moreBULDHANA | अंबादास दानवे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद.

BULDHANA : शेतकऱ्यांच्या सिडनेटला विमाचे संरक्षण नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाणा येथे शेतकऱ्यांसोबत बोलताना दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यात 26 , 27 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हरभरा, कापूस, गहू, तूर ...
Read more