आदिवासींनी आंदोलनासाठी तयार राहावे: Dashrath Madavi

बाभुळगांव: आदिवासींच्या महापुरुषांचे इतिहासाचे विकृतिकरण करुन त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान इथली प्रस्थापित मंडळी करीत आहे. आदिवासींची जात चोरण्याचे प्रकार वाढलेले आहे. एवढेच नव्हे तर जे गढ किल्ले आदिवासींचे आहेत ते हल्ली इतरांच्या नावाने चोरण्याचे प्रकार सुरु झालेले आहेत. हे असेच होत राहीले तर आदिवासींची वाटचाल गुलामीकडे होऊन स्वतः चे अस्तित्व गमावुन बसेल. असे होवु द्यायचे ...
Read moreशिकेल तोच टिकेल – Dr. Vishnu Ukande

इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बीरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी. इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी Dr. Vishnu Ukande यांनी उपस्थित राहून आदिवासी समाजाला सर्वच क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगून यापुढे शिकेल तोच टिकेल असे मत व्यक्त केले, आदिवासीच्या इतिहासात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचे अतिशय महत्व आहे, अगदी ...
Read more