Accident Case: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र मोहम्मद अदीब* Accident Case: अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 14जानेवारी रोजी रात्री 9.30वाजताच्या दरम्यान नांदुरा गावाजवळील बेंबळा नदीच्या पुलावर घडली. रोशन सुरेश डोंगरे वय 27 वर्ष रा बागवडी ता. बाभुळगाव असे मृतकाचे नाव आहे. मृतक रोशन हा मावशीकडून डेहणी या गावरुन बागवाडी आपल्या गावी होंडा ...
Read moreदुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या चांदु गंगाराम गायकवाड यांचा उपचारा दरम्यान मृत्यू.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव तालुक्यातील मौजे बळेगाव येथील रहिवाशी चांदु गंगाराम गायकवाड वय 55 वर्ष व्यवसाय शेतमजूर यांचा अपघात दिनांक:-23 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वा. व्यंकट विठ्ठलराव ढगे यांच्या शेतातील काम आटोपून सायंकाळी परत घराकडे पायी चालत येत असताना झाला. दुचाकी क्रमांक एम.एच 26 बी.जे 4399 या क्रमांकाच्या दुचाकीने कुंटुर ...
Read moreRoad Accident: बाभूळगाव दोन दुचाकीची समोरासमोर धडक एक ठार एक गंभीर.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब* Road Accident: बाभूळगाव तालुक्यातील राणी अमरावती फाटा येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाला तर दुसरा दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. सदर घटना सोमवारला सायंकाळी 7:45 वाजता घडली. मृतक प्रितेश प्रकाश ओंकार वय 32 वर्षे राहणार राणी अमरावती हा आपली दुचाकी पल्सर एम एच 29 बि ...
Read more