एका बातमीने घडवून आणली दोन भावांची भेट! दीड महिन्यांपासून बेपत्ता तरुणाचा अकोल्यात लागला शोध | Yavatmal News

Yavatmal News : ‘काळजी आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर हरवलेली माणसेही परत मिळतात,’ याचा प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत भावूक घटना अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यादरम्यान घडली आहे. मागील दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शोध शेवटी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लागला आहे. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे दोन सख्ख्या भावांची दीड महिन्यांची ताटातूट संपली ...
Read moreदूषित पाण्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांना बाधा, Anjali Ambedkar यांची रुग्णालयाला भेट.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* अकोला: पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दूषित पाण्यामुळे बाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक Anjali Ambedkar यांनी तातडीने देशमुख हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची चौकशी केली. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या या प्रशिक्षणार्थी तरुणीवर अशी वेळ येणे ...
Read moreAkola Crime: जिल्हयात अमावस्या नाकाबंदी दरम्यान, कलम १२२मपोका अन्वये ९ केसेस, भारतीय हत्यार कायदयान्वये ०५ केसेस.

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन* Akola Crime: जिल्हयात मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा बसावा याकरीता दि.०९.३.२०२४ चे रात्री २२.०० ते दि.१०.३.२०२४ चे ०५.०० पावेतो मा. पोलीस अधीक्षक, श्री. बच्चनसिंह यांचे आदेशान्वये अकोला जिल्हयात अमावस्या नाकाबंदी चे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक, अकोला, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच व सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी ...
Read moreस्वाती कंपनीला अभय देणाऱ्या मनपा उपायुक्ताच्या कक्षात Shivsena Uddhav Balasaheb Thackerayचे ठिय्या आंदोलन.

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन* जल प्रदाय विभागाचे अधिकाऱ्याची कक्षबाहेर तोडली खुर्ची. अकोला मनपा क्षेत्रातील नागरिकांकडून कर वसुलीचा ठेका गैर पद्धतीने स्वाती कंपनीला दिला. ही कंपनी शहरातील रहिवाशी नागरिकांना घर जप्तीची धमकी देत आहेत.आणि त्यांना मनपा कडून अभय मिळत आहे. त्यांची ही दादागिरी Shivsena Uddhav Balasaheb Thackeray पक्ष खपवून घेणार नाही हे सांगण्यासाठी तसेच शहरातील नागरिकांकडून ...
Read more