Accident Case: मोटारसायकल अपघातात युवा व्यवसायीक ठार.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर (धरण)* Accident Case: शेंबाळपिंपरी येथे कापड व्यवसाय करणारा युवा व्यवसायीक मोटार सायकलने जात असताना झालेल्या अपघातात ठार झाला. दगडधानोरा येथील गणेश रामदास वाघ हा युवक गेल्या काही वर्षांपासून कापड व्यवसाय करायचा आणि रात्री गावाकडे मोटार सायकलने परत जायचा. रात्री गणेश मोटारसायकलने उमरखेड मार्गे दगडधानोऱ्याकडे जात असताना शेंबाळपिंपरी पासुन तीन ...
Read moreAccident Case: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र मोहम्मद अदीब* Accident Case: अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 14जानेवारी रोजी रात्री 9.30वाजताच्या दरम्यान नांदुरा गावाजवळील बेंबळा नदीच्या पुलावर घडली. रोशन सुरेश डोंगरे वय 27 वर्ष रा बागवडी ता. बाभुळगाव असे मृतकाचे नाव आहे. मृतक रोशन हा मावशीकडून डेहणी या गावरुन बागवाडी आपल्या गावी होंडा ...
Read moreWani Truck Accident: लालगुडा चौपाटी जवळ भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* Wani Truck Accident – एका भरधाव ट्रकने तरुणास चिरडले. या भीषण अपघातात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.शनिवारी संध्याकाळी ८.०० चा सुमारास हा अपघात घडला. मंगेश ऋषिकेश बोरीकर (वय ३७ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की मृदेहाचा पार चेंदामेंदा झाला. मंगेश हा नवीन लालगुडा वणी येथील ...
Read moreAccident Case: ट्रकची ऑटोला भीषण धडक, दोघे जण जागीच ठार. घटना सी सी टीव्हीत कैद.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Accident Case : नागपूर तुळजापूर महामार्गांवर यवतमाळ जिल्यातील महागाव येथुन प्रवासी घेवुन निघालेल्या अॅटोला महागाव शहरा जवळ असलेल्या पेट्रोल पंप जवळ नागपुरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने भीषण धडक दिली. यामध्ये अॅटोतील एक महिला व एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकच्या चाकाखाली ऑटो आल्याने मृतकांचा येवुन अक्षरशः चेंदा ...
Read moreदुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या चांदु गंगाराम गायकवाड यांचा उपचारा दरम्यान मृत्यू.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव तालुक्यातील मौजे बळेगाव येथील रहिवाशी चांदु गंगाराम गायकवाड वय 55 वर्ष व्यवसाय शेतमजूर यांचा अपघात दिनांक:-23 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वा. व्यंकट विठ्ठलराव ढगे यांच्या शेतातील काम आटोपून सायंकाळी परत घराकडे पायी चालत येत असताना झाला. दुचाकी क्रमांक एम.एच 26 बी.जे 4399 या क्रमांकाच्या दुचाकीने कुंटुर ...
Read morePusad Accident: पुसद वाशिम मार्गावर भीषण अपघात.

*पुसद तालुका प्रतिनिधि: शेख फिरोज गनी ( ईसापुर धरण)* Pusad Accident|पुसद :- दिनांक ०७ डिसेबर २०२३ रोजी रात्री ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान पुसद वाशिम मार्गावर मोमीनपुरा जवळ एक दुचाकीस्वार आपली दुचाकी भरधाव वेगाने चालवून उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार एक ३५ वर्षीय युवक हा ...
Read more