₹५ लाखांचा वैद्यकीय विमा हवाय? मग तातडीने काढा ‘हे’ कार्ड | ABHA Card New Rule Maharashtra

ABHA Card New Rule Maharashtra : ₹५ लाखांचा वैद्यकीय विमा हवाय? मग तातडीने काढा ‘हे’ कार्ड; अन्यथा हक्काचे मेडिकल बिल होणार रद्द.राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि थेट खिशावर परिणाम करणारी बातमी समोर आली आहे. शिक्षण संचालक कार्यालयाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, जिल्हा परिषद आणि १०० टक्के अनुदानित खाजगी शाळांमधील सर्व कर्मचाऱ्यांना आता ...
Read more