25 वर्षे मोफत वीज! कोणाला मिळणार लाभ, काय आहेत अटी? | Free Electricity Scheme Maharashtra

Free Electricity Scheme Maharashtra : वाढत्या वीज बिलाच्या त्रासातून गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना कायमची मुक्ती देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर’ (स्मार्ट योजना) या नव्या क्रांतिकारी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अवघ्या २ हजार ५०० रुपयांमध्ये आपल्या घरावर सौर ...
Read more