रिसोड येथे जय अनंत महोत्सव चे तिसरे वर्ष.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड : रिसोड येथे भारत माध्यमिक शाळेमध्ये श्री नकुल दादा देशमुख यांच्या संकल्पनेतून जय अनंत महोत्सव साकारण्यात येणार आहे.या महोत्सवामध्ये छत्रपती शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ ,किल्ला, जन्मस्थान, तसेच मंदिर, वारकरी संप्रदाय दिंडी, व मेळाव्याचे आयोजन सोबतच मनोरंजन, जादूगर, महाराष्ट्रीयन लावणी असे अनेक कार्यक्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी हे कलापथक तसेच अनेक प्रकारचे नाटक ...
Read more
Madhav Kohle यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश.

भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुक्याच्या वतीने बोटोणी येथे माजी केंद्रीय गृह राज्यमंञी तथा केंद्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराजजी अहीर यांच्या वाढदिवसानिमित्य आदिवासी प्रबोधन तथा आदिवासी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या प्रसंगी मा.श्री. हंसराजजी अहीर यांचे नेतृत्वात व भाजपा ओबीसी मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष मा.श्री.राजुभाऊ डांगे, जिल्हा अध्यक्ष मा.श्री .तारेंद्र बोर्डे, प्रदेश ...
Read more
Yusuf Punjani : राष्ट्रवादी काँग्रेस तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न.

Yusuf Punjani : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत व्हावे व मा.अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचावी यासाठी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात पक्ष संघटन कार्य व्यापक प्रमाणात राबविण्यात येते आहे,त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १९ नोव्हेंबर रोजी माहेश्वरी भवन रिसोड येथे ...
Read more
Reading Culture “जनजागृती” साठी शिक्षकाची सायकल भ्रमंती.

आबिद फानन Reading Culture अलीकडे कमी झाली आहे. तरुण वर्ग मोबाईल मध्ये जास्त वेळ देत आहे. यामुळे वाचन कमी झाले आहे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे त्यासाठी छोटे छोटे प्रयोग झाले पाहिजे,काही उपाय योजना केल्या पाहिजेत. यासाठी जनजागृती करण्यासाठी परभणी येथील शिक्षक विनोद शेंडगे यांनी मागिल १५ तारखेपासून सायकलने परभनी ते नागपूर प्रवास सुरु केला आहे. ...
Read more
शिकेल तोच टिकेल – Dr. Vishnu Ukande

इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बीरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी. इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी Dr. Vishnu Ukande यांनी उपस्थित राहून आदिवासी समाजाला सर्वच क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगून यापुढे शिकेल तोच टिकेल असे मत व्यक्त केले, आदिवासीच्या इतिहासात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचे अतिशय महत्व आहे, अगदी ...
Read more
घाटंजी येथे वाघाडी नदीवर एक 62 वर्षीय वृद्ध सकाळी आंघोळीस गेला,या वृद्धाचे शरीर थंडीने गारठले.

घाटंजी : काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा तडाखा वाढत आहे. अशातच घाटंजी येथे वाघाडी नदीवर एक 62 वर्षीय वृद्ध सकाळी आंघोळीस गेला. सकाळी सकाळी थंड पाण्याचा अंदाज न आल्याने या वृद्धाचे शरीर थंडीने गारठले.अशातच हा वृद्ध आपली शुद्ध हरपून बसला. त्याचे शरीर हे पाण्यावर तरंगून राहिले होते. अशातच काही जागरूक नागरिकांनी वृद्धाचा मृतदेह हा नदीच्या ...
Read more
पाटण बोरी येथून रुग्णाच्या सेवेकरिता Sawangi Meghe जाण्याकरिता बस सेवा मोफत.

पाटण बोरी: पाटण बोरी येथून रुग्णांच्या सेवेकरीता दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था Sawangi Meghe वर्धा यांच्याद्वारे मोफत रुग्ण बस सेवा शुभारंभ दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७:३० वाजता सामाजिक कार्यकर्ते श्री रामजी खैरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. गरीब मोल मजुरी करणाऱ्या लोकांना सावंगी मेघे येथे दवाखान्यात जाण्या येण्याकरीता करिता ...
Read more
दिग्रसची आईशा फैजान शेख शालेय राष्ट्रीय ज्यूडो स्पर्धेत भारतात तिसरी कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव.

दिग्रस : दिग्रस येथील कु आईशा फैजान शेख हिने शालेय राष्ट्रीय ज्यूडो स्पर्धेत कांस्यपदक पटकावून देशातून तिसरे येण्याचा बहुमान पत्कविल्यामुळे तिच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . ती स्थानिक मोहनाबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी आहे.याबाबत सविस्तर असे की दिग्रस येथील दहा खेळाडूनी सांगली येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय ज्यूडो स्पर्धेत सहभाग नोंदविला होता . त्यापैकी ...
Read more
दिग्रसच्या Shivtej Killotsav स्पर्धेला शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षामुळे आले विशेष महत्त्व !

यंदाचे सतरावे वर्ष…परीक्षण ३ डिसेंबरला दिग्रस: गेल्या सतरा वर्षांपासून दिग्रस व परीसरात “शिवतेज किल्लोत्सवाचे यशस्वी आयोजन केले जाते. यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पुर्ण होत असल्याने यंदाच्या शिवतेज किल्लोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.”Shivtej Killotsav” तून प्रेरणा घेवून अनेक सेवाभावी संस्था, शिवप्रेमी संघटना,शिक्षण संस्था पुढाकार घेवून अनेक शहरे,जिल्ह्यासह राज्यभर या किल्लोत्सवाचे ...
Read more
तलावात बुडुन वडिलांसमोर दोन मुलींचा मृत्यू.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* जेतवन पर्यटनस्थळी घटना.गाळात फसल्याने झाला घात. दारव्हा – यवतमाळ आर्णि रोड मार्गावर मनदेव जवळ जेतवन पर्यटनस्थळ आहे या ठिकाणी ध्यान केंद्र असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक स्थळी येतात. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या घरी महागाव कसबा येथे आलेली. चिमुकली मामासह जेतवनला भेट देण्यासाठी आली. सर्व नातेवाईक जेतवन परिसराची पाहणी करत असताना दोन ...
Read more