स्व. गजानन इंगोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदिब* बाभुळगाव येथे रक्तदान शिबिर. बाभुळगाव येथील माजी सरपंच स्व. गजाननराव पांडुरंगजी इंगोले व स्व. इंदुबाई गजानन इंगोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. 2डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे इंगोले कुटुंब हे दर वर्षी आयोजन करीत असते. या शिबीरात मोहम्मद आसिफ, शकील भाई, ...
Read more
रेणुकापुर मृत्यू प्रकरनास नवे वळण.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* प्राथमिक अहवालानुसार खुनाचा गुन्हा दाखल. बाभुळगाव तालुक्यातील रेनुकापुर येथे एका ८५ वर्षीय सिंधुताई पोवाते या वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काल दि.२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली होती.सादर मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज शव विच्छेदन प्राथमिक अहवाल प्राप्तीनंतर महिलेचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे संकेत ...
Read more
Babhulgaon Crime: रेणुकापूर येथील महिलेचा आकस्मित मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Babhulgaon Crime: घरीच एका 85 वर्ष महिलेचा आकस्मित मृत्यू झाल्याची घटना बाभूळगाव तालुक्यातील रेणुकापूर येथे दि.2डिसेंबर रोजी दुपारी 1वाजताच्या सुमारास घडली. सिंधूबाई भरत पोवते 85 वर्ष रा. रेनुकापुर असे मृतक महिलेचे नाव आहे. विश्वास भरत पोवते व त्यांची पत्नी हे दोघेही शेतात कामासाठी गेले होते. मृतक सिंधूताई व तिचा नातू महेश ...
Read more
बाभुळगाव भाजपाचा विजय जल्लोष.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* विधान सभेत मध्य प्रदेश, राजस्थान,व छतीसगड येथे बहुमताने भाजपने विजय मिळवल्याने बाभूळगाव येथील भारत माता चौकात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी डिजेच्या तालावर नाचून,फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपाचे सतीश मानलवार, हेमंत ठाकरे,सोनू शर्मा,गोलू अलोने, विवेक बुरेवार, नितीन परडखे ,मिलिंद नवाडे, चुडामन मदारे, संजय खोडे,सुरेश वर्मा, विक्की परडखे, सतीश, उभाड, अमरदीप शास्त्री, ...
Read more
बाभूळगाव सागरच्या निधनामुळे कोपरा जानकर येथील संदल कार्यक्रम रद्द.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* बाभूळगाव पासून जवळ असलेल्या कोपरा जानकर येथील सागर वाईकर याचे दोन दिवसांपूर्वी शेतात विद्युत शॉक लागून निधन झाल्यामुळे दरवर्षी धुमधडाक्यात काढला जाणारा कोपरा जानकर येथील मलंग शहा बाबा यांचा संदल कार्यक्रम रद्द करण्यात येऊन हिंदू , मुस्लिम एकतेचा, एकात्मतेचा संदेश देण्यात आला. सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कोपरा जानकर येथील हजरत ...
Read more
बाभुळगाव | गणोरी येथील युवकांचा भाजपा प्रवेश.

बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब राळेगाव विधानसभा क्षेत्रातील बाभुळगाव तालुक्यातील गणोरी येथे शंभर हून अधिक युवकांचा दि. 1 डिसेंबर रोजी गणोरी येथे झालेल्या एका उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश केला. भारताचे पंतप्रधन नरेंद्र मोदी व राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन गणोरी येथील युवकांचा भाजप मध्ये प्रवेश ...
Read more
माळेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस संवाद बैठक संपन्न.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्तार, प्रसार व पक्ष संघटन मजबूत करून मा.अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी आज दिनांक-०३ डिसेंबर रोजी वाशिम तालुक्यातील ग्राम माळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली व आमदार मा.श्री अमोल मिटकरी साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात ...
Read more
Election Results: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड स्पष्ट बहुमत आदरणीय PM Narendra Modi यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी विजय.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* Election Results: आज देशामध्ये तीन राज्याचा मोठ्या फरकाने भारतीय जनता पार्टीच्या बाजून जनताजनार्दनांनी कोल दिला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड स्पष्ट बहुमत आदरणीय PM Narendra Modi यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी विजय झाला त्याबद्दल नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश दादा पवार यांच्या समर्थकांनी नायगाव शहर ...
Read more
हक़ के साथ खडे होना आपका सबसे बड़ा फर्ज़ है: Ashok Kumar Pandey दिल्ली

Jamat e Islami Hind Yavatmal उपरोक्त वक्तव्य प्रसिद्ध लेखक व इतिहासकार Ashok Kumar Pandey ने स्मृति पर्व प्रतिष्ठान तथा जमाअते इस्लामी हिंद यवतमाल के संयुक्त तत्त्ववधान मे आयोजित परिसंवाद मे दिया. दरअसल शुक्रवार के दिन शहर के चर्चित आज़ाद मैदान मे शाम 7 बजे से मूलनिवासियो की समस्या भारत से लेकर फिलिस्तीन तक इस शीर्षक ...
Read more
कंकरवाडी येथे आमदार अमित झनक यांची भेट.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड तालुक्यातील कंकरवाडी येथे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी घराला आग लागून अख्खे घर जळून खाक झाले आहे कंकरवाडी येथील हसीना बी यांच्या घराला आग लागून जवळपास चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे. शेख हसीना बी ही शेतमजूर महिला असून आपली सासू व एक मुलासह आपल्या घराचा उदरनिर्वाह भागवत असे व ...
Read more