Ladki Bahin Yojana News January 2025 : मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या बहिणीला दिलेले 7500 रुपये घेतले परत !

Ladki Bahin Yojana News January 2025
Ladki Bahin Yojana News January 2025 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै 2024 पासून मोठ्या लाडीगोडीने सरकारने महिलांना मुख्यमंत्री Ladki Bahin Yojana सुरू करून पैसे वाटप करणे सुरू केले आहे.आता ही योजना सुरू आहे मात्र सरकारने अपात्र ठरलेल्या महिलांचे पैसे परत घेण्याची सुरुवात केली आहे.त्यामुळे आता सर्व पात्र अर्जांची फेरचौकशी आणि निकष बदलून आपल्या लाडक्या बहिणींना ...
Read more

BSNL Intra Net Fiber TV | BITV : BSNL च्या या प्लानमुळे पाहू शकणार 300 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल मोफत.

BSNL Intra Net Fiber TV
BSNL Intra Net Fiber TV | BITV : भारतात सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या भारत निगम संचार लिमिटेड (BSNL) कडून देशभरात खाजगी टेलिफोन कंपन्यांना स्वस्त रिचार्ज प्लान आणि आधुनिक टेलिकॉम सुविधा देऊन करडी टक्कर देण्यात येत आहे. बीएसएनएल सरकारी टेलिकॉम कंपनी असल्याने ती टेलिकॉम कंपन्यांचे स्पर्धेत टिकून राहावे यासाठी आपल्या लाखो युजर्सना स्वस्त असे रिचार्ज प्लान ...
Read more

EVM Scam : मोहित कंबोज आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत EVM घोटाळ्याचे सूत्रधार : आमदार उत्तम जानकर

EVM Scam
EVM SCAM : महाराष्ट्रात भाजपचे नेते आणि भाजप हाय कमांड म्हणजेच केंद्रीय मंत्री अमित शहा,पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि इतर वरिष्ठ भाजप नेत्यांचे निकटवर्ती मानले जाणारे “मोहित कंबोज” यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठा ईव्हीएम घोटाळा करण्याचा पराक्रम केलेला आहे. निवडणुकांमध्ये ईव्हीएम सेटिंग चे मुख्य सूत्रधार भाजप नेते मोहित कंबोज हेच असल्याचा आरोप ...
Read more

Mobile Recharge महागणार, टेलिकॉम कंपानीझ “Dynamic Pricing Plans” आण्याची तयारीत ? जाणून घ्या सविस्तर माहिती!

Dynamic Pricing Plans
Mobile Recharge महागणार,टेलिकॉम कंपानीझ “Dynamic Pricing Plans” आण्याची तयारीत ? जाणून घ्या सविस्तर माहिती! भारतात खाजगी टेलिफोन कंपन्यांनी 5G इंटरनेट सेवेसाठी जे कोट्यावधी रुपये खर्च केले,त्यानंतरही या टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांमध्ये कमी होत आहे,याचे मुख्य कारण म्हणजे, टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज महाग केले आहे. त्यामुळे आता खाजगी दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना “डायनामिक प्राईजिंग प्लान” आणून पुन्हा रिचार्ज ...
Read more

महाराष्ट्रात धावली देशातील पहिली LNG Bus ! जाणून घ्या वैशिष्ट्य.

LNG Bus
महाराष्ट्राला देशात पहिली एल एन जी गॅसवर चालणारी पहिली बस (LNG Bus) धावण्याचा बहुमान मिळालेला आहे.एलजी गॅस लिक्विड (LNG Gas Liquid)वर धावणारी महाराष्ट्र एसटी परिवहन महामंडळाची (MSRTC)एसटी बस देशात पहिल्यांदा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे. LNG गॅस किट वर आधारित 5 एलएनजी बसेस एस टी महामंडळाच्या नाशिक विभागाच्या बस गाड्यांच्या ताफ्यात सामील ...
Read more

Maharashtra Weather Update : राज्यात थंडी वाढली ,जाणून घ्या काय आहे हवामान विभागाचे पुढचे अंदाज.

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update : मागील काही दिवसापासून स्थित असलेल्या वातावरणात थंडीने जोर पकडला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट होत आहे. मात्र सध्या संपूर्ण उत्तर भारत धुक्याच्या चादरीखाली गेला आहे. जम्मू काश्मीर मध्ये बर्फ भारी सुरू असताना उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र महाराष्ट्रात उत्तर भारत आणि विदर्भ वगळता,कोंकण आणि मध्य ...
Read more

MPKV Recruitment 2025 : राज्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदांची बंपर भरती होणार!!!

MPKV Recruitment 2025
MPKV Recruitment 2025 : राज्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठात 787 जागांसाठी पदांची बंपर भरती. राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये आवश्यक रिक्त पदांची भरती सुरू झालेली आहे यात सर्वात मोठी भरती महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून होणार आहे.MPKV Bharti 2025 या कृषी विद्यापीठात एकूण 787 जागांची भरती लवकरच होणार आहे. वर्ग सातवा ते पदवीधारक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शैक्षणिक ...
Read more

Maharashtra New District List : महाराष्ट्रात 22 नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण होणार की नाही ? जाणून घ्या वायरल होणाऱ्या माहितींची सत्यता !

Maharashtra New District List
Maharashtra New District List : महाराष्ट्रात लवकरच 22 नवीन जिल्हे आणि 44 तालूके बनणार असल्याची माहिती सोशल प्लॅटफॉर्मवर वायरल होत आहेत. तश्या बातम्याही माध्यमांमध्ये झळकल्या आहेत.महाराष्ट्रात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यानही अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत.काही आमदारांनी आपल्या मतदार संघातील नवीन जिल्हे आणि तालुक्यांचा विषय विधिमंडळात लावून धरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोणत्या जुन्या ...
Read more

Republic Day Holiday : मोठी बातमी! सरकारचे परिपत्रक निघाले ! महाराष्ट्रात 26 जानेवारीची सुट्टी रद्द !

Republic Day Holiday
Republic Day Holiday : देशभक्तीच्या 8 थीम वर प्रजासत्ताक दिवस साजरा करण्याचे सरकारी फर्मान. प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक अवकाश असतो,.आता नुकतेच सरकारने एक परिपत्रक काढून 26 जानेवारी 2025 ची सुट्टी रद्द केली आहे.त्यामुळे आता यापुढेही प्रजासत्ताक दिनी 26जानेवारीला सुट्टी मिळणार नाही असे मंगळवारी निघालेल्या या शासन परिपत्रकात म्हटलेले आहे.येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी सर्व शाळांमध्ये सुट्टी रद्द करून ...
Read more

8th Pay Commission : देशात आठवा वेतन आयोग केव्हा लागू होणार? जाणून घ्या !

8th Pay Commission
देशात 8th Pay Commission केव्हा लागू होणार? जाणून घ्या ! आयोगाचे लाभ, इतिहास आणि वर्तमान. भारतात केंद्र आणि विविध राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांची वेळोवेळी पगार वाढ वेतन आयोगातून होत असते. एकूणच वेतन आणि त्यांचे भत्ते हे वेतन आयोग निश्चित करीत असते. यासाठी वेतन आयोगाचे निर्णय सरकारी नोकरदारांना महत्त्वाची असते. देशात आतापर्यंत सरकारी नोकरदारांना 7 वेतन ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.