Anglo Hindi High School स्काउट गाईड्सचे डायमंड जुबली राष्ट्रीय जांबोरी मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व.

Anglo Hindi High School : अँग्लो हिंदी हायस्कूल यवतमाळच्या 8 गाइड्सनी तामिळनाडू येथे आयोजित राष्ट्रीय स्काऊट – ‘गाइड डायमंड ज्युबिली जांबुरी’ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. 28 जानेवारी 2025 ते 3 फेब्रुवारी 2025 या कालावधीत या जांबोरीचे आयोजन करण्यात आले होते.अँग्लो हिंदी हायस्कूल स्काऊट गाईड, कॅप्टन अनिता प्रमोद सोळंके यांच्यासह 8 गाइड्स कु.आर्या प्रमोद ...
Read moreHotel Taj in Nagpur : मुख्यमंत्री यांची नागपुरात हॉटेल ताज उभारण्याची विनंती, एका मिनिटात ताज ग्रुपने केली उभारण्याची घोषणा !

Hotel Taj in Nagpur : जगप्रसिद्ध टाटा ग्रुपचे हॉटेल ताज हॉटेल चेनिंग मध्ये आता नागपूरचा नाव जोडला जाणार आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त एक विनंती करताच, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये ताज हॉटेल उभारण्याची घोषणा स्व.रतन टाटा यांच्या ताज ग्रुपने केली आहे.यासाठी लवकरच हॉटेल ताज मॅनेजमेंट उपराजधानी नागपूर येथे नवीन आलिशान ताज हॉटेल बनविण्याची योजना ...
Read moreLink Ration Card With Aadhaar | आधार नंबर रेशन कार्ड सोबत तात्काळ करा लिंक ! अन्यथा, शासकीय योजनांपासून व्हाल वंचित !

Link Ration Card With Aadhaar : भारतात प्रत्येक नागरिकांसाठी आता आधार कार्ड युनिक आयडेंटिटी नंबर सक्तीचे करण्यात आलेले आहे.{Unique Identity Number}देशातील नागरिक म्हणून आधार नंबर हा सिटीजनशिपचा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. {Aadhar Card} देशात आधार कार्ड वर आधारित अनेक शासकीय योजनाचा लाभ मिळतो तर आधार कार्ड दाखवल्याशिवाय बीपीएल रेषेत येणाऱ्या लोकांना रेशन कार्ड वर धान्य ...
Read moreMaharashtra Politics : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हे 10 आमदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीमधील डिनर पार्टीला जाणार?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत पराभवाचे चटके सहन करणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात पुन्हा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नवे खिंडार पाडण्याची रणनीती आखली जात आहे की काय,अशीच शंका सध्या या दोन्ही पक्षात आणि राजकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 10 आमदार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ...
Read moreJayant Patil May Join BJP : शरद पवारांना मोठा धक्का ! जयंत पाटील भाजपच्या राजकीय जाळ्यात अडकणार ?

Jayant Patil May Join BJP : महाराष्ट्राचे दिग्गज नेते शरद पवार यांना राज्यात दुसरा मोठा राजकीय धक्का आता पुन्हा आपल्या पक्षात लागताना दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सध्या प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष असलेले जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार आणि ...
Read moreRailway Ticket Booking : रेल्वे प्रवासात अशी करा ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ सीट कन्फर्म !

Railway Ticket Booking : दररोज भारतात कोट्यावधी नागरिक रेल्वेने प्रवास करतात.यासाठी भारतीय रेल्वे कडून जनरल प्रवास तिकीट सह ऑनलाइन तिकीट बुकिंग आणि सीट बर्थ रिझर्वेशन आणि कन्फर्मेशन ची सुविधा आहे. आता भारतीय रेल्वे कडून देशभरातील ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवासादरम्यान सुविधा लक्षात घेता,ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ आरक्षणासाठी नवीन नियम तयार करण्यात आलेले आहे. भारतीय रेल्वेचे नवीन ...
Read moreRural Business Scheme : आता केंद्र सरकार देणार ग्रामीण भागात उद्योजक बनविण्यासाठी 5 लाख रुपयांचा क्रेडिट कार्ड !

Rural Business Scheme : आता ग्रामीण भागातील गावकऱ्यांना कर्जासाठी कुठेही वणवण भटकायची गरज उरली नाहीये.सरकार ग्रामीण भागातील लोकांना उद्योजक बनविण्यासाठी त्यांना सहज कर्जपुरवठा उपलब्ध करणार आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व ग्रामीण भागातील गावखेड्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना आखली.या वर्षाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील नागरिकांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी देशातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पतसंस्थांचा विकास करण्यासाठी आर्थिक ...
Read more

