Yavatmal-Washim Lok Sabha निवडणुकीत बसपामुळे तिहेरी लढत होण्याचे संकेत!

माजी खासदार हरिभाऊ राठोड मुळे वाढला निवडणुकीत उत्साह. यवतमाळ/ Yavatmal-Washim Lok Sabha मतदार संघातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने माजी खासदार व अखिल भारतीय बंजारा राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष Haribhau Rathod निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, बसपा कडून उमेदवारी बहाल करण्यात आल्यानंतर त्यांनी नामांकन दाखल केले व त्यांनी संपूर्ण मतदार संघात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.हरिभाऊ राठोड यांच्या उमेदवारीने ...
Read moreइसापूर येथील मातंग समाजाने प्रथमच साजरी केली प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे नगर, इसापूर येथे जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठा महामानव, प्रज्ञासूर्य, भारतरत्न, परमपूज्य, उच्चविद्याविभुषित, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती प्रथमच साजरी करण्यात आली यावेळी ‘मातंग समाजाला विकास करावयाचा असेल तर आंबेडकरी विचारधारा अनुसरून बाबासाहेब यांच्या विचारावर मार्गक्रमाण करावे लागेल तेव्हाच तो समाज ...
Read moreबाभूळगाव खोदून ठेवलेला रस्ता केव्हा बनवणार नागरिकांचा प्रश्न?

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बाभूळगाव धामणगाव रस्त्यावर नांदुरा गावाजवळ गेल्या पंधरा दिवसांपूर्वी डांबर रस्ता पॅचेस लावण्या करिता खोदून ठेवला आहे. हा रस्ता कधी दुरुस्त केला जाणार ? असा साधा प्रश्न वाहनधारकांकडून विचारण्यात येत आहे. सतत वर्दळीचा बाभूळगाव धामणगाव अर्धा रस्ता साठ ते सत्तर फुटापर्यंत खोदून ठेवण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कमालीची कसरत ...
Read moreYavatmal-Washim Lok Sabha: निवडणूक प्रचारात महायुतीचे प्रचारक Govindaचा यवतमाळात फ्लॉप रोड शो!

Yavatmal-Washim Lok Sabha: यवतमाळ वाशिम लोकसभेच्या प्रचाराने आता रंगत आली आहे, मात्र प्रचारादरम्यान यवतमाळात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी आलेले सिने अभिनेते Govinda यांचा रोड शो फ्लॉप होताना दिसला.या रोड रैली मध्ये काही प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते सक्रिय होते, भाजपचे कार्यकर्ते रोड शो आयोजन सांभळताणा दिसले तर शिंदे गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांची वानवा दिसली. ...
Read moreबाभूळगाव सरूळ येथील सोळंके परिवाराने उपवास सोडविण्याची वीस वर्षापासून ची परंपरा कायम जपली.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब* बाभूळगाव तालुक्यातील सरूळ या गावी पवित्र रमजान महिन्याचा महत्त्वाचा समजला जाणारा 26 वा उपवास सोडवण्याची गेल्या वीस वर्षापासूनची परंपरा विलास सोळंके परिवाराने कायम ठेवली. त्यांच्या या उपक्रमा ची परिसरात प्रशंसा केली जात आहे. तालुक्यातील सरूळ या गावी बोटावर मोजण्याइतकी मुस्लिम समाजाची कुटुंबे वास्तव्यास आहे. मात्र येथे सामाजिक सलोखा मोठ्या प्रमाणावर ...
Read moreदोन समाजाचा मध्ये वाद घडवून आणणाऱ्याला प्रशासन सोडणार नाही – उपविभागीय पोलीस अधिकारी, दिनेश बैसाणे

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* गावात वाद तंटे होणार नाही याची दक्षता पोलीस पाटील व शांतता कमिटीचे सदस्यांनी घ्यावी. कुठलीही भांडण न होता येणारी निवडणूक व सण शांततेने पार पाडावे. पोलीस कर्तव्य म्हणून त्याचे काम पार पाडणार आहे परंतु यासोबत प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, तसेच दोन समाजाचा मध्ये वाद घडवून आणणाऱ्याला ...
Read moreYavatmal-Washim Lok Sabha 2024: भावना गेल्या रोषात, राजश्री आल्या जोशात!

Yavatmal-Washim Lok Sabha 2024: यवतमाळ हा विदर्भातील एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. पांढरे सोने उगवणाऱ्या जिल्ह्यात यवतमाळ, वाशिम, कारंजा, दिग्रस, पुसद, राळेगाव असे सहा मतदार संघ या जिल्ह्यात आहेत तर वाशिम आणि कारंजा हा भाग वाशिम जिल्ह्यात मोडतो. निवडणूक जवळ जवळ आली असताना या जिल्ह्याचा उमेदवार का फिक्स होत नाहीयेत? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला. मात्र, महायुती ...
Read moreVanchit Bahujan Aghadi यवतमाळ वाशीम लोकसभा उमेदवार, इंजि. Abhijit Rathod याची उमेदवारी दाखल.

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* Vanchit Bahujan Aghadi: यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून आज इंजि. Abhijit Rathod यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे भव्य शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. पूर्व विदर्भअध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे, आणी जिल्हाध्यक्ष डॉ नीरज वाघमारे यांचे प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केल्या नंतर अभिजित राठोड यांनी शेतकरी, बेरोजगार युवा,याच्या करिता संघर्ष करण्याचा ...
Read moreबाभुळगाव तालुक्यात अवैध वृक्षतोड जोमात!

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज. – वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षित कारभारांमुळे तालुक्यात खुलेआम अवैधरीत्या वृक्षतोड होत आहे. तोडलेल्या वृक्षांची लाकडे ट्रैक्टर व ट्रकने येथील विनाअडथळा राजरोसपणे भरून नेले जात आहे.यामुळे शासनाची वनसंपदा नस्ट होण्याच्या मार्गावर आहे.या अवैध वृक्षतोडीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्यासाठी ...
Read moreYavatmal-Washim Lok Sabha Election 2024: यवतमाळ-वाशीम मतदारसंग मध्य महायुतीच्या उमेदवाराची खिचडी शिजेना!

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा २०२४ च्या निवडणुका जाहीर होवून सुद्धा अद्याप पावेतो महायुतीचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचा उमेदवार घोषित झाला नाही. मागील २५ वर्षापासून खासदार असलेल्या Bhavana Gawali यांचे नाव सुद्धा अद्यापही घोषित करण्यात आले नाही तसेच त्यांच्या उमेदवारी बद्दल स्थानिक ...
Read more