ST Smart Card Scam Wardha : एसटी स्मार्ट कार्डच्या नावाखाली प्रवाशांची लूट? वर्ध्यात धक्कादायक प्रकार

ST Smart Card Scam Wardha : एसटी महामंडळाच्या बस प्रवासात सवलत मिळवून देणारे ‘एनसीएमसी’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या या स्मार्ट कार्डच्या नावाखाली वर्धा जिल्ह्यात खाजगी एजंटकडून प्रवाशांची उघडपणे आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमका घोळ काय? एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, ...
Read moreउन्हाळ्यात सावधान! चालत्या गाडीला अचानक आग लागू शकते; ‘या’ चुका टाळा | Vidarbha Temp Rises

Vidarbha Temp Rises : सध्या उन्हाळ्याचा पारा ४० अंशांच्या वर गेल्याने केवळ अंगाची लाहीलाही होत नाहीये, तर रस्त्यावर धावणारी वाहनेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. गेल्या काही महिन्यांत महामार्ग आणि शहरांत चालत्या गाड्यांना आग लागण्याच्या घटनांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.तुमचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी खालील दिलेल्या या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करू नका. वाहने आगीच्या ...
Read moreWardha Crime : इन्स्टाग्रामवरुन अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री,तर राहा सावधान! ,वर्धा मध्ये विदेशी व्यक्तीसोबत मैत्री केली अन् महिलेला लागला 27 लाखांचा चुना.

वर्धा मध्ये विदेशी व्यक्तीसोबत मैत्री केली अन् महिलेला लागला 27 लाखांचा चुना. विदेशी व्यक्तीसोबत केलेली मैत्री पडली खूप महाग. इन्स्टाग्रामवरुन अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री,तर राहा सावधान! Wardha Crime : आजकाल सोशल मीडिया प्लेटफॉर्म वापराचा खूप ट्रेंड आहे.आणि या प्लॅटफॉर्मवर फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप वर आलेल्या मैत्रीचे मेसेज,आणि जर तो व्यक्ती अनोळखी असेल आणि त्याच्यासोबत जर मैत्री झालीच ...
Read moreWardha-Nagpur-Pune : वर्धा नागपूर पुणे प्रवास करतात का? मग आता नेहमीपेक्षा कमी तिकीट दर झालेत.

Wardha-Nagpur-Pune : वर्धा नागपूर पुणे प्रवास करतात का? मग आता नेहमीपेक्षा कमी तिकीट दर झालेत. आता एसटी पेक्षा खूप कमी दरात सर्वांना खाजगी ट्रॅव्हल्स ने वर्धा,नागपूर,पुणे आणि इतर शहरात प्रवास करता येईल.विदर्भातील लोक मोठ्या प्रमाणात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास करतात. महामंडळाने ज्येष्ठ नागरिक,महिलांना आणि आमदार खासदारांना एसटी बस मध्ये तिकीट दरात सुविधा दिल्या ...
Read moreWardha Lok Sabha Election 2024: वर्धेत भाजपची हॅट्रिक लागणार की पवारांची तुतारी वाजणार?

Wardha Lok Sabha Election 2024: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या सहवासाने पावन झालेली भूमी म्हणजेच वर्धा जिल्हा सेवाग्राम आणि पावणारा आश्रमाची ख्याती जगात आधीच पसरून आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्याचा धामणगाव रेल्वे आणि मोर्शी चा समावेश होतो. वर्धा लोकसभा उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. भाजप विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस सुद्धा ...
Read moreWardha Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत Ramdas Tadas विरुद्ध भक्कम उमेदवार मिळणार का?

Wardha Lok Sabha Election 2024: राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावर्षी होणार आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघ ही महाराष्ट्रातील 543 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. त्यात सध्या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी 8,48,752 पुरुष मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या 8,94,513 आहे. 18 तृतीय लिंग मतदार आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघातील ...
Read moreST Mahamandal: बसचालक मोबाइलवर बोलतोय? फोटो पाठवल्यास त्वरित कारवाई!

एसटी चालविताना मोबाइलचा वापर नको : अन्यथा थेट निलंबन. ST Mahamandal : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असल्याने यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु काही चालक बस चालविताना मोबाइलवर बोलत असल्याने अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे आता एसटीचा चालक मोबाइलवर बोलताना आढळल्यास फोटो काढून पाठवा. त्वरित कारवाई केली जाईल, असे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत. बस ...
Read moreनगरपंचायतीच्या कचरा डेपोला आग.

कारंजा शहरात खळबळ : अग्निशमन दलाची धडपड. कारंजा (घाडगे) शहरालगत विठ्ठल टेकडी भागात राष्ट्रीय महामार्गाजवळील नगरपंचायतच्या कचरा डेपोला अचानक आग लागली. आज दुपारी साडेबारा वाजेदरम्यान आगीचा भडका उडाल्याने त्याचा धूर आकाशात पोहोचला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. अखेर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या मेहनतीने या आगीवर नियंत्रण मिळविले. राष्ट्रीय महामार्गालगत टायर पंक्चर दुरुस्तीचे दुकान असल्याने ...
Read moreWinter Season Update : तापमान घसरले आता वीज बिल कमी येणार!

थंडीचा परिणाम : पंखा, एसीचा वापर झाला कमी. Winter Season Update : ऋतूप्रमाणे आता तापमानात : बदल होत असल्याने थंडी जाणवायला लागली आहे. त्याचमानाने विजेचा वापरही या महिन्यात कमी होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात येणारे वीज बिल हे कमी येणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नागरिकांनी एसी आणि कुलरचा वापर बंद केला आहे. उन्हाळ्याच्या तुलनेत दरवर्षी ...
Read moreDuplicate Aadhaar Card असेल तर बसमध्ये मोफत प्रवास विसरा !

ओरिजनल कार्ड सोबत ठेवणे आवश्यक, झेरॉक्स, Duplicate Aadhaar Card नकोच. आर्वी : प्रवाशांनाही विविध योजनेचा फायदा व्हावा यासाठी एसटी महामंडळ सदैव तत्पर असते नवनवीन सेवा सुविधा महामंडळाकडून उपलब्ध करून दिल्या जात आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना शासनाने स्त्रियांना अर्धे तिकीट, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, वीरपत्नी ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला, ...
Read more