SwaRail SuperApp : भारतीय रेल्वे चा SuperApp “SwaRail” लॉन्च.जाणून घ्या प्रवास्यांना काय सुविधा मिळणार.

SwaRail SuperApp : रेल मंत्रालय ने 4 फेब्रुवारी रोजी आपला सुपर ॲप ‘स्वरेल’ हा ॲप्लिकेशन सादर केला आहे. हा सुपर ॲप इंडीयन रेल्वेच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेजसाठी स्टॉप सॉल्यूशन बनुन म्हणून पुढे काम करणार आहे. सध्या याला भारतीय रेल्वेने बीटा टेस्टिंगसाठी उपलब्ध केले आहे. हा ॲप Google Play Store आणि Apple App Store वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध ...
Read moreMahavitaran Smart Meter : जाणून घ्या, Smart TOD Meter लावण्याचे फायदे आणि नुकसान.

Mahavitaran Smart Meter : महाराष्ट्रात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीकडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित T.O.D. (टाईम ऑफ डे)वीज मीटर वीज ग्राहकांच्या घरात लावल्या जाणार आहे. हे प्रीपेड मीटर नाहीत. या मीटर मुळे वीज दरात सवलत मिळणार असून सध्या सुरू असलेल्या प्रणालीत कोणताही बदल होणार नाही. विशेष म्हणजे हे टीओडी मीटर वीज ग्राहकांच्या घरात मोफत लावला जाणार ...
Read moreDigital Payments : जाणून घ्या!! खरा आणि खोटा QR CODE कसं ओळखायचे ?

QR Code : या आधुनिक युगात ऑनलाईन बँकिंग सिस्टम,डिजिटल पेमेंट सिस्टम, आणि सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल ऑनलाइन पेमेंट सिस्टम Digital Online Payments System.मोठ्या प्रमाणात वापरात आला आहे.छोटे छोटे व्यवसायापासून मोठ्या उद्योगांपर्यंत आर्थिक व्यवहारांसाठी अर्थातच पैशांच्या घेवाणदेवांसाठी डिजिटल पेमेंटसाठी क्यूआर कोड QR Code वापरले जातात. Quick Response Codes अगदी ऑटो रिक्षा ते मोठ्या व्यवसाय, उद्योगाकडून ...
Read moreUPI New Updates Feb : 1 फेब्रुवारी पासून UPI वापरात होणार मोठा बदल ?

UPI New Updates : आधुनिक डिजिटल आणि ऑनलाईन पेमेंट प्रणाली मध्ये युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थातच यूपीआय पेमेंट (UPI Payments) माध्यमातून आर्थिक व्यवहार करणे आजकाल सर्वसामान्य बाब झाली आहे. भाजीपाला ते मोठमोठे मॉल्स,इतर सर्व दुकानात आर्थिक देवाण-घेवानीसाठी यूपीआय माध्यम सर्वांसाठी सुविधाजनक प्रक्रिया आहे. मात्र आता युपीआय माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याच्या नियमात एक फेब्रुवारी 2025 पासून बदल ...
Read moreSmartwatch New Feature : जाणून घ्या स्मार्टवॉच कसे सोडवणार सिगारेट ओढण्याचे व्यसन !

Smartwatch New Feature : अनेक लोकांना विविध व्यसन असतात यात सिगारेट ओढण्याचे व्यसन असणाऱ्या लोकांना हे व्यसन सोडावे यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मात्र आता इंग्लंड मधील ब्रिस्टल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी आधुनिक युगात प्रसिद्ध झालेली स्मार्ट वॉच टेक्नॉलॉजी मध्ये एक असा स्मार्ट वॉच ॲप तयार केला आहे,जे सिगारेट व्यसन सोडविण्यासाठी महत्त्वाची मदत करणार आहे. Bristol University ...
Read moreVande Bharat Train On Bullet Track : जपानी बुलेट ट्रेनपूर्वीच आता स्वदेशी वंदे भारत सेमी बुलेट हायस्पीड कॉरिडॉर वर धावणार!!

Vande Bharat Train On Bullet Track : आता जपानच्या बुलेट ट्रेनच्या धर्तीवर भारतात स्वदेशी बनावटीची बुलेट ट्रेन तयार केली जाणार आहे.देशात तयार होत असलेल्या हायस्पीड रेल्वे ट्रॅक वर ही स्वदेशी बुलेट ट्रेन धावेल. भारतात जपानी बनावट आणि डिझाईन च्या बुलेट ट्रेन येण्यापूर्वीच आता स्वदेशी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची हालचाली इंडियन रेल्वे कडून सुरू करण्यात ...
Read more


