INDIA Alliance मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे – Siddharth Mokle

वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आम्हाला खात्री आहे की ते संविधाना सोबत छेडछाड करतील. त्यामुळे आम्ही INDIA Alliance सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. 2019 निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकद क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते यशस्वी ...
Read more
दारव्हा बसस्थानकाची लातूर विभाग नियंत्रण समितीकडून पाहणी.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानाचा समितीने घेतला आढावा. दारव्हा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत दारव्हा आगाराच्या बसस्थानकातील स्वच्छतेची तिसऱ्यांदा लातूर विभाग नियंत्रण समितीकडून पाहणी करण्यात आली आहे. नियंत्रण समितीने सोमवार, दि.८ जाने रोजी दारव्हा आगाराला भेट देत आगारात राबवलेल्या स्वच्छता व विविध उपक्रमाची पाहणी ...
Read more
अज्ञात चोरट्यांनी केली EVM मशीन ची तोडफोड!

ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊन मधून चोरीचा प्रयत्न, पोलिसात गुन्हा दाखल. धुळे शहरातील धान्य गोडाऊन येथे मतमोजणी केंद्रावर EVM मशीन ठेवण्यात येतात.या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी ईव्हीएम मशीनची तोडफोड करीत तसेच या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड करीत काही साहित्य चोरून नेण्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे ...
Read more
दाभा येथे अझोला तयार करण्याविषयी महिला पशुपालकांना प्रशिक्षण.

*बाभुळगांव ता,प्र मोहम्मद अदीब* रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, उमेद व कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ १ यांच्या संयुक्त विद्यमाने अझोला तयार करण्याविषयी प्रात्यक्षिकाचे आयोजन दाभा तालुका बाभुळगाव येथे दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. यावेळी गावातील प्रामुख्याने महिला पशुपालक यांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमा मध्ये रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा चे प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल ...
Read more
आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठी काम समाज बांधवानी करावे – डॉ. बाळासाहेब गावंडे

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* समजा बांधवांनी प्रमाणत धम्म परिषदेचे आयोजन करून धम्म परीवर्तनाचे व आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठी काम समाज बांधवानी करावे असा धम्म संदेश देत धम्म ध्वजा दिनाचे महत्व गावंडे यांनी आपल्या प्रबोधनातून दिला. बाभुळगाव तालुक्यातील समता परीसर कोपरा क्र २ डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, यांच्या वतीने गेल्या १६ वर्षापासुन धम्म ध्वज दिनानिमत्त ...
Read more
Yusuf Punjani: Nationalist Congress Party आढावा बैठक व शाखा उद्घाटन समारंभ संपन्न.

Nationalist Congress Party प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचविण्यासाठी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो Yusuf Punjani यांचे अध्यक्षतेखाली ग्राम पानविहिर ता.कारंजा येथे दिनांक-०८ जानेवारी रोजी आढावा बैठक व ग्राम शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी बहुसंख्य युवकांनी ...
Read more
प्रस्तावित उमरखेड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय हा निर्णय रद्द करा – पुसद वकील संघ

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर (धरण)* पुसद वकील संघाचे आज काम बंद आंदोलन. यवतमाळ जिल्हयातील सर्वात जुन्या परिचित असलेल्या पुसद वकील संघाने आज दिनांक ८ जानेवारी 2023 रोजी न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून आज संपूर्ण वकील संघाने काम बंद आंदोलन केले आहे. शासन निर्णयानुसार पुसद येथील वि. दिवाणी न्यायाधीयश व. स्तर यांचे ...
Read more
योजना शासनाची कमाई मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याची.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* ग्रामपंचायत पदाधिकारी माला माल. दारव्हा : समनक जनता पार्टी चे प्रवक्ते भिमराव राठोड यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दारव्हा (ता.४) विहीर घ्या आणि – लखपती व्हा असा शासनाचा नारा असतांना शेतकऱ्यांऐवजी ग्रा.पं. चे पदाधिकारीच लखपती होत असल्याचे सर्वत्र दिसून येत असल्याचा आरोप सगळीकडे होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा प.सं.अंतर्गत येणाऱ्या एकूण ...
Read more
नायगावात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतिने शनिवारी दि. ६ जानेवारी रोजी बाळशात्री जांभेकर यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर हे होते तर व्यासपीठावर माजी जिल्हाउपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार, जिल्हाउपाध्यक्ष सुभाष पेरकेवार , तालुका अध्यक्ष गजानन ...
Read more
मतिमंद युवकावर अनैसर्गिक अत्याचार, नराधमास पोलीसांनी ठोकल्या बेडया.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा : तालुक्यातील हातोला गावातील एका मतिमंद २१ वर्षीय युवकावर गावातीलच शेजारी राहणा- या बसता श्रीराम वजारी वय ५९ वर्षे या नराधमाने अनैसर्गिक शारिरिक अत्याचार केल्याची घटना काल रोजी घडली असून दारवा पोलीसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. काल या युवकाचे आईवडील शेतात कामाला गेल्याने हा पिडित युवक घरी एकटाच होता ...
Read more