Mira-Bhayandar रेल्वे स्थानके हायटेक होणार; M.P Rajan Vichare यांनी घेतला सुरु असलेल्या कामांचा आढावा.

Mira-Bhayandar : शिवसेना नेते M.P Rajan Vichare यांच्या प्रयत्नाने बोरीवली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर मिरारोड व भाईंदर या दोन रेल्वे स्थानकांचा डेक लेवलवर होत असलेल्या विस्तारीकरणाच्या कामाची पाहणी आज एमआरव्हीसी व पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केली. त्यावेळी एमआरव्हीसीचे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर विलास वाडेकर, मध्य रेल्वेचे एडीआरएम मधुसदन सिंग, डीसीएम अरुण मीना, इंजिनीयर राजकुमार शर्मा तसेच रेल्वेचे ...
Read more

Telangana Assembly Elections बंदोबस्तासाठी नांदेड जिल्ह्यातील ८०० होमगार्डची टिम तैनात.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* Telangana Assembly Elections: तेलंगणा राज्यात उद्या गुरुवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुक मतदान बंदोबस्तासाठी नांदेड जिल्ह्यातील होमगार्ड अधिकारी व कर्मचारी यांची ८०० जणांची टिम तैनात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असून उद्या गुरुवार दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. सदरील निवडणुक बंदोबस्तासाठी ...
Read more

Electric Shock: शॉक लागून एका तरुण इसमाचा मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र मोहम्मद अदीब* Electric Shock: वीजवितरण कंपनीचा हलगर्जी पणा. शेतात पिकांच्या सरक्षनाकरीता लावलेल्या तारेच्या कंपाऊंड  वर महावितरण कंपनीच्या जिवंत तार पडल्याने एका तरुणाला शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि.29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. सागर रामदास वाईकर  31 वर्ष  रा. कोपरा जानकर असे मृतकाचे नाव आहे. मृतक सागर यांची कोपरा शिवारात ...
Read more

Marathi Board: यवतमाळ शहरातील दुकानांवरील फलक मराठी भाषेमध्ये असावे मनसे कडून प्रशासनाला ८ दिवसाचा वेळ.

Marathi Board: यवतमाळ: मा. सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवरील नावाचे फलक है मराठी भाषेमध्ये असावे याबाबत आदेश दिलेला होता व त्याची मुदत ही दि. २५/११/२०२३ रोजी संपलेली आहे. या तारखेपूर्वी स्थानिक व्यापारी, दुकानदार व इतर आस्थापना यांनी त्यांचे दुकानांवरील फलक मराठी भाषेमध्ये लिहिणे अपेक्षित होते परंतु असे निदर्शनास येते की अनेक दुकानांवरील फलक मराठीमध्ये लावलेले नाहीत. त्यामुळे ...
Read more

BULDHANA | अंबादास दानवे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद.

BULDHANA : शेतकऱ्यांच्या सिडनेटला विमाचे संरक्षण नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाणा येथे शेतकऱ्यांसोबत बोलताना दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यात 26 , 27 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.     या पावसामुळे हरभरा, कापूस, गहू, तूर ...
Read more

Electoral Roll: मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम.

Electoral Roll: तालुका प्रतिनिधी घाटंजी: दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय सभागृह घाटंजी येथे मा. याशनी नागराजन उपविभागीय अधिकारी केळापूर तथा मतदार नोंदणी अधिकारी 80 आर्णी वि.स.म.सं. यांचे अध्यक्षतेखाली केळापूर, घाटंजी व आर्णी तालुक्यातील सर्व पर्यवेक्षकांची सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये मतदार यादीचे वाचन करणे, मतदार यादीतून मय्यत व्यक्तीचे, कायम स्वरुपी ...
Read more

भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड : रिसोड येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णुपंत भुतेकर यांनी रिसोड येथील तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांना निवेदन दिले आहे रिसोड तालुक्यात येत्या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी गारपीट चा फटका बसला आहे. यामुळे उभ्या तुरीचे अतोनात नुकसान झाले आहे तसे पाहता यावर्षी शेतकऱ्यांचे अतिशय हाल ...
Read more

मौजा नरसाळा येथे Indian Constitution Day व विदर्भाचे रॉबिनहूड Shyamdada Kolam Jayanti निमित्त प्रबोधन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

Indian Constitution Day: पेसा कायद्याची योग्य रित्या अमलबजावणी झाली असती तर पैसा मध्ये येणारे गाव हे सोन्याची लंका असते प्रा. डॉ. रवींद्र मडावी. दिनांक २६/११/२०२३ रोजी मौजा नरसाळा येथे आदिवासी जनजागृती युवा संघटना व वीरांगना राणी दुर्गावती महिला संघटना यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन व विदर्भाचे रॉबिनहूड Shyamdada Kolam Jayanti निमित्त प्रबोधन, गुणवंत विद्यार्थ्यांचा ...
Read more

शेती पिकांना अवकाळी पावसाचा फटका,तूर कपाशी पिके धोक्यात.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* अवकाळी पावसाची दोन दिवसापासून रिपरिप, तूर कपाशी पिके धोक्यात. कापसाला भाव नाही, अस्मानी संकट जगू देत नाही; शेतकरी राजा हवालदिल. दारव्हा शहर आणि तालुक्यात बऱ्याच भागात काल मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. शहरात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु असल्याने अनेक भागात चिखल झाला आहे. ...
Read more

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधक श्रेणी १ कार्यालयाची गाथा.दस्तनोंदणीसाठी असुविधा, अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* ठळक मुद्दे दस्तनोंदणीसाठी असुविधा, अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त. दारव्हा – आज आमच्या प्लॉटची सकाळी दहा वाजता दस्तनोंदणी होती. वाईंडरने नऊ वाजताच बोलविले होते. आम्हाला एक तास उशीर झाला. कार्यालयात प्रचंड गर्दी झाल्याने पुढे नंबर येण्यासाठी तीन वाजले. भुकेने जीव व्याकूळ झाला होता. कार्यालयात पाणी नाही, बसण्यासाठी धड जागा नाही. बाथरूमची ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.