शासन निर्णयनुसार शासकीय व निमशासकीय अतिक्रमण जागा नियमानुकूल करा.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* जिल्हाधिकारी यांना अतिक्रमण धारकाचे निवेदन शासन निर्णय नुसार अतिक्रमण नियमानुकूल करून अतिक्रमण धारकांना पट्टे देण्याचा आदेश झाला आहे. परंतू ४ वर्षाचा कालावधी होऊनही नगरपंचायत तर्फे सदर आदेशाची कोणतीही अंमलबजावणी केली नाही, सदर मागणी तात्काळ निकाली काढण्यात यावी अन्यथा आम्हाला तिव्र आंदोलन करावे लागेल असे निवेदन शहरातील अतिक्रमणधारकांनी जिल्हा अधिकारी यांना ...
Read moreSushganga Polytechnic वणी मधे निवडणूक साक्षरता अभियान राबविण्यात आले.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी – स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित Sushganga Polytechnic कॉलेजमध्ये लोकशाही प्रणालीत मतदानाचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता व्हावी याकरिता निवडणूक साक्षरता अभियान चूनाव का पर्व, देश का गर्व या वाक्यासहित राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी बॅनर, पोस्टर व विविध आर्ट करुन निवडणूक साक्षरता करीता रॅली मधे मोठ्या प्रमाणत सहभाग घेतला. ...
Read moreनरसीत नैसर्गिक उपचार शिबिरास प्रतिसाद २५६ लाभार्थ्यांना घेतला लाभ.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* राजस्थान येथील तज्ञा डॉक्टर जितेंद्र सिंह व प्रमोद कुमार यांच्या माध्यमातून विना औषध गोळ्या न घेता उपचार करताना आतापर्यंत २५६ लाभार्थ्यांना लाभ घेतला असून वयोवृद्ध लोकांनां तात्काळ उपचार दरम्यान दिलासा मिळत आहे. तर दोन तालुक्यातील वाढत्या गर्दी व प्रतिसाद पाहता नैसर्गिक उपचार शिबिराची कालावधी सात दिवासाहून १५ तारखीपर्यंत ...
Read moreगाव तिथे राष्ट्रवादी उपक्रम राबवून जिवती तालुक्यात बूथ शाखा निर्माण करा – Nitin Bhatarkar

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा राज्य सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यायचेठिकाणी तालुकास्तरीय राष्ट्रवादी काँग्रेसचे संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष Nitin Bhatarkar प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सहसचिव आबिद अली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक महेंद्र चंदेल राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष रंजनाताई पारशिवे अल्पसंख्यांकजिल्हाध्यक्ष जहीर खानइत्यादी यावेळी उपस्थित होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ...
Read moreElectoral Bonds: सुप्रीम कोर्टाने वाजवली एसबीआयच्या कानशिलात!

एसबीआय (SBI) वर कोर्टाचा कडक ऑर्डर. Electoral Bonds: 16000 करोड रुपयाचा भ्रष्टाचार बीजेपी एसबीआयच्या मागून लपलेला भ्रष्ट कारभार चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे सुप्रीम कोर्टाने 6 मार्च 2024 रोजी पर्यंत संपूर्ण डेटा इलेक्टोरल बॉंड च्या स्वरूपातून कोणत्या व्यक्तीने किंवा कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती रुपये दिले या फंडची माहिती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ने द्यावी ...
Read moreCAA Rules Notified: आजपासून संपूर्ण देशात CAA कायदा लागू.

CAA Rules Notified: दिल्लीतून CAA वर आता अधीसूचना जारी झालेली आहे. मोदी सरकारचा अजून हा एक मोठा निर्णय म्हणायला हवा. CAA वर केंद्र सरकारकडून चार वर्षानंतर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जाणून घेऊया नागरिकत्व कायदा. CAA (Citizenship Amendment Act) म्हणजे काय? गेल्या काही वर्षांपासून देशभरात CAA-सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट या कायद्याच्या विरोधात निदर्शने दिसून येत होते. ...
Read moreबाळापूर वि.स.मतदार संघ.राष्ट्र.काँ.पक्षाचा उमेदवार विजयी होणार! आ. Amol Mitkari-यांचे प्रतिपादन.

*बाळापुर जिल्हा अकोला प्रतिनिधी:-जाकीर अहमद* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका बाळापूर ग्रीमनारखेड येथील नामफलक सोहळा व जाहीर सभेत लक्षणीय उपस्थिती. संदिप पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घर वापसी केली तेव्हापासून तालुक्यात व जि.पक्ष बळकटीसाठी मोलाची साथ मिळाली असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्य आमदार Amol Mitkari यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाव तेथे शाखा ही राज्याचे उप मुख्यमंत्री ...
Read moreमळसूर ग्राम पंचायतच्या कामाची चौकशी करा.

*प्रतिनिधी राहुल सोनोने* पातूर : पातुर तालुक्यातील मळसुर ग्राम पंचायतचे तत्कालीन सरपंच, सचिव यांनी विविध कामे निकृष्ट दर्जाची करून देयक काढल्याचा आरोप मळसुर ग्राम पंचायतच्या सदस्य मनकर्णा संतोष चौके, यांनी जिल्हा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नुकतेच दिलेल्या तक्रारीतून केला आहे. तत्कालीन सरपंच सचिव यांनी सिमेंट रस्त्याचे काम घरातील कंत्राटदाराला दिल्याने रस्त्याचे काम निकृष्ट ...
Read moreAkola Crime: जिल्हयात अमावस्या नाकाबंदी दरम्यान, कलम १२२मपोका अन्वये ९ केसेस, भारतीय हत्यार कायदयान्वये ०५ केसेस.

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन* Akola Crime: जिल्हयात मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा बसावा याकरीता दि.०९.३.२०२४ चे रात्री २२.०० ते दि.१०.३.२०२४ चे ०५.०० पावेतो मा. पोलीस अधीक्षक, श्री. बच्चनसिंह यांचे आदेशान्वये अकोला जिल्हयात अमावस्या नाकाबंदी चे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक, अकोला, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच व सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी ...
Read more