Akola Lok Sabha 2024 निवडणूकी साठी 40 नामनिर्देशन पत्रे दाखल.

*प्रतिनिधी:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* Akola Lok Sabha 2024: दिनांक:- 04/04/2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पहिल्या दिवसा पासून आज शेवटच्या दिवसा पर्यंत 28 व्यक्तींकडून एकूण 40 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. उमेदवाराचे नाव पुढीलप्रमाणे :- प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी तर्फे चार अर्ज), लालसिंग मुरलीधर पवार (अपक्ष, दोन अर्ज), रमेश ...
Read moreVanchit Bahujan Aghadi यवतमाळ वाशीम लोकसभा उमेदवार, इंजि. Abhijit Rathod याची उमेदवारी दाखल.

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* Vanchit Bahujan Aghadi: यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून आज इंजि. Abhijit Rathod यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे भव्य शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. पूर्व विदर्भअध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे, आणी जिल्हाध्यक्ष डॉ नीरज वाघमारे यांचे प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केल्या नंतर अभिजित राठोड यांनी शेतकरी, बेरोजगार युवा,याच्या करिता संघर्ष करण्याचा ...
Read moreUnmesh Patil Jalgaon: जळगावच्या खासदाराचा मूड बदलला, भाजपला लाथ मारून शिवसेनेचा हात धरला!

Unmesh Patil Jalgaon: ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील, करण पवार आणि इतर सहकाऱ्यांनी भाजपला रामराम ठोकून ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशादरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अरविंद सावंत ...
Read moreबाभुळगाव तालुक्यात अवैध वृक्षतोड जोमात!

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज. – वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षित कारभारांमुळे तालुक्यात खुलेआम अवैधरीत्या वृक्षतोड होत आहे. तोडलेल्या वृक्षांची लाकडे ट्रैक्टर व ट्रकने येथील विनाअडथळा राजरोसपणे भरून नेले जात आहे.यामुळे शासनाची वनसंपदा नस्ट होण्याच्या मार्गावर आहे.या अवैध वृक्षतोडीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्यासाठी ...
Read moreयुवकाचा कारच्या धडकेत मृत्यू!

*प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)* बाळापुर अकोला मार्गवरील घटना. खेट्री येथील युवकाचा कारच्या धडकेत मृत्यू. पातूर : पातुर तालुक्यातील खेट्री येथील युवकाचा बाळापूर अकोला मार्गावरील कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. ३ एप्रिल रोजीच्या दुपारी घडली आहे. गोपाल मेसरे ३७ असे मृतकाचे नाव आहे. मृतक गोपाल मेसरे बाळापुरहुन अकोला कडे एम एच ३० व्हाय ८०९० ...
Read morePatanjali Misleading Ads Case: Ramdev Babaला न्यायालयाच्या चाबूकचा फटका!

Patanjali Misleading Ads Case: पतंजलि आयुर्वेद च्या भ्रामक जाहिराती मामल्यामध्ये काल सुप्रीम कोर्ट मध्ये सुनवाई झाली. योग गुरु Ramdev Baba और पतंजलि आयुर्वेद एमडी आचार्य बालकृष्ण न्यायालयात पोहचले होते. त्यावेळी न्यायालयाने दोघांना उचित उत्तर दाखिल न केल्यामुळे आणि नियमाचे उल्लंघन केल्यामुळे फटकारले आणि कोर्टाच्या नोटिसांचे उत्तर योग्यरित्या द्यायला पाहिजे होते,असे सांगितले. योगगुरू बाबा रामदेव यांनी ...
Read moreWardha Lok Sabha Election 2024: वर्धेत भाजपची हॅट्रिक लागणार की पवारांची तुतारी वाजणार?

Wardha Lok Sabha Election 2024: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या सहवासाने पावन झालेली भूमी म्हणजेच वर्धा जिल्हा सेवाग्राम आणि पावणारा आश्रमाची ख्याती जगात आधीच पसरून आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्याचा धामणगाव रेल्वे आणि मोर्शी चा समावेश होतो. वर्धा लोकसभा उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. भाजप विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस सुद्धा ...
Read moreYavatmal-Washim लोकसभा मतदारसंघात 2024 मध्ये कोण जिंकणार?

Yavatmal-Washim लोकसभा मतदारसंघात 2024 मध्ये कोण जिंकणार? [TS_Poll id=”3″]
Read moreYavatmal-Washim Lok Sabha Election 2024: यवतमाळ-वाशीम मतदारसंग मध्य महायुतीच्या उमेदवाराची खिचडी शिजेना!

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा २०२४ च्या निवडणुका जाहीर होवून सुद्धा अद्याप पावेतो महायुतीचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचा उमेदवार घोषित झाला नाही. मागील २५ वर्षापासून खासदार असलेल्या Bhavana Gawali यांचे नाव सुद्धा अद्यापही घोषित करण्यात आले नाही तसेच त्यांच्या उमेदवारी बद्दल स्थानिक ...
Read moreलोकसभा 2024 च्या निवडणुकीत तुम्ही कोणाला मत द्याल?

लोकसभा 2024 च्या निवडणुकीत तुम्ही कोणाला मत द्याल? [TS_Poll id=”2″]
Read more