Fan Speed Increase : फक्त 40 रुपयांची ही वस्तू जुन्या पंख्यालाही देतो हेलीकॉप्टर सारखी  शक्ती!

Fan Speed Increase : आपल्या घरात कितीही जुन्या काळातील पंखा असो{Ceiling Fans}किंवा छतावर लावलेला पंखा हळुवार फिरत असेल,तर फक्त ही एक छोटीशी वस्तू लावताच तुमच्या घरातील फॅन एखाद्या हेलिकॉप्टरच्या पंख्यासारखा वायू वेग तुमच्या घरात देऊ शकते.

पंखा घरात लावल्यानंतर सुरुवातीला ते चांगला फिरून  हवा देतो,मात्र काळानुसार त्याच्या हवा पसरविण्याच्या कार्यक्षमतेत कमी येते.मात्र कितीही जुना सिलिंग पंखा असला आणि तो हवा देत नसेल,तर आता काही काळजी करण्याची गरज नाही.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

कारण मार्केटमध्ये आता पंखा जोरदार आणि घर घर फिरून जास्त हवा देण्यासाठी अगदी स्वस्त असा उपकरण उपलब्ध आहे.हा छोटासा उपकरण कितीही जुन्या पंख्याला लावला की,त्या पंख्यामध्ये नवा जीव येऊन जोरदार हवा तो पंखा देणार आहे,तर चला जाणून घेऊया  की,मार्केटमध्ये हा कोणता असा डिवाइस आहे जो पंख्याला ला लावताच तो  हवेची स्पीड वाढवू शकतो……

Capacitor लावताच पंखा चांगल्या गतीने जोरदार हवा देणार

मार्च महिन्यापासून उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे.सध्या तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असून, प्रत्येक घरात एअर कंडिशनर,पंखे आणि कुलर तसेच हवा देणाऱ्या इतर उपकरणांचा  वापर वाढलेला आहे.कडक उन्हापासून वाचण्यासाठी लोकांनी आता आपल्या घरात पंखे सुद्धा लावायला सुरुवात केलेली आहे.

मात्र तुमच्या घरात जर पंख असेल आणि तो खूप जुना असेल,त्याचा हवेचा प्रवाह कमी झाला असेल,तो मंद गतीने सुरू असेल, तर यासाठी आता बाजारात एक स्वस्त असा छोटासा उपकरण उपलब्ध आहे.

जो तुमच्या पंख्याला लावताच पंखा चांगल्या गतीने जोरदार हवा देणार आहे.जर तुम्हाला पंखा कमी हवा देत असल्याची तक्रार असेल तर ते आता हा स्वस्त उत्पन्न लावताच  जोरदार हवा मिळू शकेल.

इलेक्ट्रिशियननला घरी बोलवा आणि लावा हा उपकरण.

घरात लावलेला पंखा सुरुवातीला चांगली हवा देतो, नवीन पण का जर तो  जुना झाला आणि वर्षानुवर्ष ते चालू असला तर पंख्याच्या वायू वेगात फरक पडतो.मात्र आताही कमी हवेची समस्या फक्त 40 रुपये खर्च करून सोडवता येईल.

आपल्या पंख्यातून जास्त हवा मिळविण्यासाठी फक्त तुम्हाला एका इलेक्ट्रिशनला घरी बोलवावे लागेल.तो पंख्यात कॅपॅसिटर नावाचे एक लहान उपकरण लावून देईल.हा कॅपॅसिटर पंख्याला लावताच किती जूना पंखा असला तरीही तो जोरदार हवा देण्याची सुरुवात करेल.

घरात असलेल्या जुन्या पंख्याला आपण स्वतः कॅपिटल बसू शकतो,मात्र यासाठी आम्ही स्वतः तुम्हाला पंख्याला कॅपॅसिटर लावण्याची शिफारस करीत नाही,पंखा जास्त हवा द्यावा यासाठी त्यामध्ये स्वतः कॅपॅसिटर लावण्यापेक्षा इलेक्ट्रिशियनची मदत घ्या,तो सुरक्षितपण हा Fan Capacitor लावून देईल.

येथे मिळतो एअर कॅपॅसिटर{Air Capacitor}.

आपल्या घरात जुना पंखा जास्त हवा देत नसेल,तर त्याला कॅपॅसिटर {Air Capacitor}हा उपकरण लावल्याने तो जोरदार हवा देण्याची सुरुवात करेल.त्यामुळे हा कॅपॅसिटर कुठे मिळतो?याला कसे खरेदी करायचे हे प्रश्न असेल, तर यासाठी ऑनलाईन आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून हे कॅपॅसिटर उपकरण खरेदी करण्याचे पर्याय आहेत.

फक्त 40 रुपये किंवा त्यापेक्षा काही जास्त किमतीमध्ये हा कॅपॅसिटर मिळू शकते.अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या शॉपिंग साइटवर कॅपॅसिटर खरेदी करता येतो,किंवा आपल्या घराजवळील कोणत्याही इलेक्ट्रिकल शॉप मधून हा कॅपॅसिटर खरेदी करता येते.{Amazon,Flipkart Shopping Sites}

Fan Speed Increase : फार कमी किमतीत मिळते कॅपॅसिटर. 

किती जुना पंख असला आणि तो वेगाने हवा देत नसेल तर कॅपॅसिटर लावताच तो पंखा जोरदारपणे हवा देऊ शकते. त्याला हा स्वस्त कॅपिसीटर लावणे फायदेशीर ठरते.या कॅपॅसिटरची किंमत कमी आहे.एका पंख्यासाठी कॅपॅसिटरची किंमत फक्त 40 रुपये असते.

तरीही विविध राज्यात याची किंमत वेगवेगळी असू शकते.प्रत्येक दुकानदार आपले मार्जिन राखून असे कॅपॅसिटर वेगवेगळ्या किमतीत विकतात.तर चला कॅपॅसिटर खरेदी करा! इलेक्ट्रिशनला बोलवा! आणि त्याला आपल्या पंख्याला लावा ! आणि मिळवा किती जुन्या पंख्यातून जोरदारपणे हवा.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

nineteen − two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.