OLA Big Flash Sale : OLA च्या Electric Scooters वर 26,750 ची मोठी डिस्काउंट !

OLA Big Flash Sale : देशात ओला कंपनीकडून होळी उत्सवात मोठा असा फ्लॅश सेल Ola E Scooters विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेला आहे.होळी सन पासून ओला इलेक्ट्रिक होली Flash Discount ऑफर्स सुरू राहणार असून,यातून ओला ने आपल्या विविध इलेक्ट्रिक स्कूटर वर मोठी सूट जाहीर केली आहे.{Discount On Ola E-Scooters}.

आता ओलाच्या या फ्लॅट सेल दरम्यान या कंपनीच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटर वर मोठी सूट मिळत असून,Ola कंपनीने ने या होळी ऑफर अंतर्गत आपल्या स्कूटरवर एकूण 26 हजार 750 रुपयांपर्यंतची मोठी सूट जाहीर केलेली आहे. ओला कंपनीकडून ओला इलेक्ट्रिक Scooter साठी हा ऑफर कधीपर्यंत सुरू राहणार आहे,याबाबत आपण या माध्यमातून माहिती घेऊया…..

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

S1-AIR वर आता एकूण 26 हजार 750 आणि S1-X+ जनरेशन-टू वर 22000 पर्यंतची सूट…

देशात मोठ्या प्रमाणात आता इलेक्ट्रिक वाहनांचे चलन वाढत आहे.देशात पर्यावरण पूरक आणि ग्रीन एनर्जी ला सहाय्यक असणारे वाहनांना देशात पसंती देण्यात येत आहे.सोबतच सरकारही अश्या वाहनांना चालना देत आहे.

आता जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करीत असाल,तर ओला कंपनीने {OLA E Scooter Production}तुमच्यासाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटर वर मोठी ऑफर देत आनंदाची वार्ता दिलेली आहे.उल्लेखनीय म्हणजे भारतात ओला सर्वात मोठी आणि आघाडीची इलेक्ट्रिक स्कुटर उत्पादन करणारी कंपनी आहे.

OLA Big Flash Sale : मर्यादित काळासाठी होली ऑफर फ्लॅश सेल

होळीच्या  पूर्वसंध्येवर गुरुवारी ओला कंपनीने आपल्या एस-वन सिरीजच्या {S1 Series Ola Scooters}स्कूटरवर मर्यादित काळासाठी होली ऑफर फ्लॅश सेल जाहीर केला आहे.{Holi Flash Sale}.

या ऑफर अंतर्गत OLA इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना s-1 एअर{S1 AIR} वर आता एकूण 26 हजार 750 पर्यंत आणि एस-वन एक्स प्लस जनरेशन-टू {Ola S1X Gen-2} वर 22000 पर्यंतची सूट मिळत आहे.

वरील इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेलची किंमत ही 89 हजार 999 रुपये आणि 82 हजार 999 पासून सुरू होते,यात आता या ऑफर अंतर्गत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी अशी सूट मिळून मोठी आर्थिक बचत होऊ शकते.

OLA इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर डिस्काउंटसाठी फ्लॅश सेल 17 मार्चपर्यंत.

Ola Electric Scooter कंपनीने 13 मार्च पासून हा होळी  ऑफर सुरू केला असून हा सेल येणाऱ्या 17 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.{Flash Discount Sale }.या दरम्यान ओला कंपनी आपल्या S1 मालिकेतील इलेक्ट्रिक स्कूटर वर 25000 रुपये पर्यंतची सूट देत आहे.

  • या ऑफरमध्ये कंपनीच्या s1 जनरेशन-3 मधील सर्व स्कूटर्स मॉडेलचा समावेश आहे.
  • तर एस वन जनरेशन टू{S1 And Gen-2 } आणि जनरेशन थ्री {S1 Gen-3}या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ओला कंपनीचा स्कूटरचा पोर्टफोलिओ 69 हजार 999 ते 109 हजार 999 रुपये पर्यंत {होळी उत्सवाच्या डिस्काउंट नंतर} किमतीच्या श्रेणीमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे.

जाणून घ्या…..OLA च्या  कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटर वर किती मिळेल सूट.

देशाची अग्रणी इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादन कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने होळी फ्लॅश डिस्काउंट सेल संदर्भात होळीच्या पूर्वीच माहिती दिलेली आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर वर कंपनी 10 हजार 500 रुपये पर्यंतचे फायदे सुद्धा देत आहे.एस-वन जनरेशन टू इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन खरेदीदार ग्राहकांना 2 हजार 999 रुपयांची 1 वर्षाची मोफत Moves + आणि 7499 किमतीची 14 हजार 999 विस्तारित अशी वारंटी देण्यात येत आहे.{Ola Service Warranty}.

  • तर जनरेशन थ्री {Ola Gen-3 Electric Scooter}पोर्टफोलिओ मध्ये ओला Flagship ऑफर अंतर्गत s1 Pro 5.3 kWh  आणि 4kWh battery Pack चा या ऑफर मध्ये समावेश आहे.
  • Gen-3 या जनरेशन मधील Ola इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत अनुक्रमे 1 लाख 85 हजार आणि 1लाख 59 हजार 999 रुपये इतकी आहे.
  • यात 4 kWh आणि 3 kWh बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली एस वन प्रो ची किंमत 1 लाख 54 हजार 999{S1 Pro}.आणि 1 लाख 29 हजार 999 रुपये इतकी आहे.
  • ओला इलेक्ट्रिक स्कूटर पोर्टफोलिओ मध्ये सामील असलेली एस वन एक्स {S1 X}या 2 kWh बॅटरी क्षमतेची इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 89 हजार 999 रुपये,आणि 4kWh बॅटरी क्षमतेची इलेक्ट्रिक स्कूटर 1 लाख 19 हजार 999 इतकी आहे.
  • सोबतच S1X + 4 kWh Battery Pack सह येणारी ओला इलेक्ट्रिक स्कूटर ही 1लाख 24 हजार 999 रुपये या किमतीत मिळणार आहे.
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

twelve + 14 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.