Jio Latest Recharge Plan : JIO सिम कार्ड युजर्स साठी या टेलिकॉम कंपनीने महत्त्वाची आणि फायदा देणारी वार्ता समोर आणली आहे. जिओ कंपनीकडून आपल्या प्रीपेड ग्राहकांना फायदा देणारे नवे Recharge Plans सादर करण्यात आले आहे.
खूप कमी किमतीच्या या प्रीपेड प्लानमध्ये इंटरनेट डाटा,आणि याचा एक्सेस सुद्धा मिळणार आहे.या व्यतिरिक्त अनलिमिटेड असे व्हाईस कॉल या प्लान मुळे करता येणार आहेत तर चला जाणून घेऊया Jio Telecom च्या या नव्या प्रीपेड रिचार्ज प्लान बाबत…
जर तुम्ही जिओ टेलिकॉम SIM सेवाधारक असाल,आणि JIO सिम कार्ड वापरत असाल ,तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.आता JIO Prepaid यूजर साठी विशेष असा प्लान कंपनीने आणला आहे.या रिचार्ज प्लान मध्ये अगदी कमी पैसे खर्च करून जास्त फायदे मिळणार आहेत.जिओचा हा नेमका काय RECHARGE PLAN नेमका कसा आहे याची माहिती खालील दिली आहे.
जर तुम्ही जिओ सिम वापरत असेल आणि स्वस्त आणि की किफायती असा रिचार्ज प्लान शोधात असाल,तर या नव्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि फ्री एसएमएस {FREE SMS}तसेच इंटरनेट डाटा मिळविण्यासाठी हा प्लान तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे.या प्लॅनमध्ये हवा ते सगळं मिळणार असून व्हाईस कॉलिंग इंटरनेट डाटा आणि एसएमएसचा या प्लॅनमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.एकूणच एकाच पॅक मध्ये या प्लानमध्ये JIO ने आपल्या युजरसाठी सर्व सुविधा दिल्या आहेत.{JIO SIM USERS}
399 रुपयांचा Prepaid Plan,दररोज 2.5 जीबी 4GB डाटा.
JIO Prepaid Plan ची किंमत 399 रुपये ठेवली आहे.यामध्ये रोज एकूण 2.5 GB Data पुरविण्यात येणार आहे. एकूण 28 दिवस मध्ये 70 जीबी डाटा या माध्यमातून मिळणार आहे.तर जिओचे जे 5G सेवाधारक युजर्स आहे,त्यांना या प्लॅन मधून तर अनलिमिटेड असा 5G सेवेचा लाभ मिळेल.सर्व प्रकारच्या लोकांसाठी जिओचा हा नवा प्लॅन खूपच फायदेशीर ठरणार आहे.
- या प्लॅनमध्ये जिओ स्पीडफुल ब्राउझिंग स्ट्रीमिंग आणि गेम खेळण्यासाठी स्पीड पुरविणार आहे.
- या प्लॅनमध्ये Fair Use Policy मधून JIO SIM धारकांना इंटरनेट डाटा ची दैनंदिन मर्यादा संपूनही पुढील डाटा येईपर्यंत 64 kbps स्पीडवर नॉनस्टॉप कनेक्टिव्हिटी मिळेल.
Jio Latest Recharge Plan : या प्लॅनमध्ये मिळते अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग ची सुविधा.
399 प्रीपेड प्लॅनमध्ये 2.5 जीबी डाटा व्यतिरिक्त अनलिमिटेड सुविधा मिळत आहे.या प्लॅनमध्ये एकूण 28 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग करता येईल,अर्थातच कधीही कोणत्याही वेळी आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत विना अडथळा VOICE CALLS करता येईल.
विशेष म्हणजे यातून दररोज 100 फ्री एसएमएस सुविधा JIO देत आहे.या व्यतिरिक्त या प्लॅन मधूनच युजरला जिओ सिनेमा आणि जिओ टीव्ही, जिओ क्लाऊडचे मोफत Subscription मिळत आहे.
मात्र यात प्रीमियम सेवेचा समावेश नाही.जिओ सिम USERS MY JIO App वर या प्रीपेड प्लॅनची विस्तृत माहिती घेऊ शकतात.
JIO कडून हे नवीन प्लॅन सुद्धा महत्त्वाचे.
- Jio Telecom कडून वरील प्रीपेड प्लॅन व्यतिरिक्त आता 445 रुपयांचा नवीन असा Recharge Plan सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे.जिओच्या या प्लॅनमध्ये एकूण 9 OTT प्लॅटफॉर्म मोफत मिळत असून,यात विविध चित्रपट वेब सिरीज,आणि टीव्ही सिरीयल,टीव्ही शो पाहण्याची संधी सिम युजर्सना मिळणार आहे.
- सोबतच सोनी लिव झी फाईव, गेटसन नेक्स्ट,कांचा लंका,प्लॅनेट मराठी,डिस्कवरी प्लस, फॅन कोड, Hoichoi, चौपाल,रेनकोट सारखे कार्यक्रम जिओ या प्लॅन मधून देत आहे.
- OTT प्लॅटफॉर्मवर जिओ टेलिव्हिजन एप्लीकेशन द्वारे link करता येणार आहे या 445 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओचा मोफत एक्सेस मिळते.