अगदी स्वस्त किंमतीत मिळणारी Toyota Hilux लक्झरी कार भारतात दाखल.Powerful इंजिन आणि डिजिटल फीचर्स.

Toyota Hilux : इंडोनेशियातील प्रख्यात मोटर कंपनी TYOTA ने भारतात आपली सर्वात स्वस्त आणि लक्झरी कार नुकतेच लॉन्च केली आहे. अगदी कमी किमतीत मिळणारे आणि डिजिटल फीचर्स आणि आकर्षक डिझाईन सह पॉवरफुल इंडियन क्षमता असलेल्या या कारचे नाव आहे Toyota Hilux.

कंपनीकडून सार्वजनिक करण्यात आलेल्या माहितीनुसार ही Toyota Hilux कार 2025 या वर्षातील पहिली नवीन अशी Advance मॉडेल कार आहे. तर चला जाणून घेऊया टोयोटा हीलक्स चे पावरफुल इंडियन आणि ॲडव्हान्स आणि Digital Features बाबत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

टोयोटा कंपनी चे 2025 वर्षात पावरफुल इंजिन असलेली Toyota Hilux Powerful वाहन मॉडेल.

टोयोटा कंपनीने नुकतेच भारतात नुकतेच ही स्वस्त किंमतीत टोयोटाची Hilux लक्झरी कार दाखल केली आहे.शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट डिजिटल फीचर्स सह भारतात कार इन्श्युरन्स सेवा आणि यात सेफ्टी सिस्टीम याची वैशिष्ट्य आहे.

आता मजबूत इंजन,डिजिटल फीचर आणि मजबूत बॉडी सुरक्षा फीचर्स मजबूत असलेल्या कारचे शोध घेत असाल, तर आता भारतीय बाजारात ही कार अगदी परवडणारी असेल.पर्यटनसाठी,ऑफिशियल कामांसाठी आणि दैनंदिन कारची गरज पूर्ण करण्यासाठी  एक सुविधाजनक वाहन पर्याय ठरणार आहे.चला तर जाणून घेऊ या आधुनिक कार बाबत.

Toyota company ची Hilux या कारचे इंजन परफॉर्मेंस powerful तर आहेच पण टोयोटा कंपनीने असाही दावा केला आहे की,हा आतापर्यंतच्या सर्व कंपनीच्या कार मॉडेल मध्ये सर्वात उत्तम असा मायलेज देईल.या हिलरियस कामगिरीमुळेच या वाहनाचे पूर्ण नाव टोयोटा हिलक्स असे देण्यात आल्याचे वाहन बाजार बोलल्या जात आहे..

 

Toyota Hilux

 

टाटा आणि महिंद्रा एसयूव्ही सोबत भारतात स्पर्धा.प्रतिलिटर 28 किमी मायलेज, आणि विविध फिचर्स आणि किंमत

भारतात Toyota Hilux विकार दाखल करताना कंपनीने भारतात याची स्पर्धा टाटा मोटर्स आणि महिंद्रा मोटर्सच्या तसेच Hyundai SUV कार मॉडेल सोबत स्पर्धा राहणार असल्याचा दावा केला आहे.Toyota Hilux ही टोयोटा कंपनीने आधुनिक मॉडेलची कार बनविली आहे. या SUV वाहनात, बरेच आधुनिक फिचर्स दिलेले आहे.

Toyota Hilux या शक्तिशाली कार मध्ये 2.8 लिटर टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन.

  • Toyota Hilux चे New Model इंजिन देण्यात आले आहे.यामुळेच Toyota कंपनीचा असा दावा आहे. या वाहनास 2.8 लिटर टर्बो चार्ज पेट्रोल वर आधारित powerful इंजिन आहे.
  • 6 स्पीड ऑटोमेटिक ट्रांसमिशन पर्याय देखील यात उपलब्ध केलेली आहेत.या वाहनात अनेक प्रकारचे स्टीयरिंग प्रकारसुद्धा भारतात उपलब्ध आहेत.
  • या कारमध्ये 204 स्टीमची जास्तीत जास्त शक्तीसह 500 ​​न्यूटन मीटरची जास्तीत जास्त टाॅर्क जनरेट क्षमता आहे. या SUV चे हे इंजिन 6 -स्पीड स्वयंचलित ट्रांसमिशन पर्यायासह लेन्स करण्यात आले आहे.

Toyota Hilux ची मायलेज क्षमता.

या कारमध्ये अँडव्हान्स असा शक्तिशाली इंजिन तर आहेच,त्यामुळे मायलेज ही दमदार असेल.Toyota Hilux CAR Minimum मायलेज प्रति लिटर 10 ते 12 किलोमीटर पर्यंत आहे.या संदर्भात कंपनीने आपल्या वेबसाईटवर मायलेजची माहिती सार्वजनिक केली नाही,मात्र वाहन बाजारात या मायलेजची चर्चा आहे.

Toyota Hilux या New Model कारची इतकी आहे किंमत.

Toyota कंपनीने भारतात Hilux या New Model कारची य प्रारंभिक X शोरूम किंमत सुमारे 35 लाख रुपये असू शकते ही शक्यता वर्तविली आहे.ग्राहक याला वाहन फायनान्स करूनही खरेदी करू शकतील.

Toyota Hilux साठी फायनान्सची सुविधा उपलब्ध.

Toyota Hilux या SUV कार फायनांस करूनही खरेदी करता येईल.यासाठी फायनान्स आणि ईएमआई ( EMI ) वित्तपुरवठा करण्यासाठी अगदी सुविधाजनक प्रक्रियाही आहे.कार खरेदीसाठी आणि वित्त क्षमता पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना फक्त 3 लाख 60,000 रुपये डाउन पेमेंट भरावे लागतील.

तर उर्वरित रक्कम ईएमआयद्वारे ( EMI ) अदा होईल.एक अंदाजानुसार ईएमआय वर व्याज दर 9.8 राहू शकतो या ईएमआयची परतफेड करण्याचा कालावधी हा 4 वर्ष आणि यापेक्षा कमी जा स्त कालावधीचाही असू शकतो.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

13 + eleven =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.