थांबा UPI ID मधून आर्थिक व्यवहार करता का ! मग अदा करावा लागेल आता UPI Payment Transaction Charge ?

UPI Payment Transaction Charge : आता कोणताही UPI पेमेंट app’s वापरण्यासाठी डिजिटल ऑनलाइन पेमेंट करताना युपीआय आयडी वापरल्यास Payment app’s कंपनीना अतिरिक्त पेमेंट करावा लागणार आहे. देशात यापूर्वी सुद्धा UPI ID द्वारे मोबाईल रिचार्ज घेण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या आधीच विविध शुल्क आकारले जात असताना आता डिजिटल पेमेंट करण्यात वापरण्यात येणाऱ्या यूपीआय ट्रांजेक्शनवरही Payment Application कंपन्यांना पुढे आर्थिक शुल्क अदा करावा लागणार आहे.त्यामुळे मोबाईल रिचार्ज पुरतेच नव्हे तर सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारात यूपीआय ट्रांजेक्शन Apps वापरताना या सुविधेसाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत.

हा असा आधुनिक डिजिटल युग सुरू झाला आहे.जिथे मोबाइल आणि ऑनलाइन आर्थिक व्यवहाराला मोठी चालना मिळालेली आहे. विविध कामांसाठी बँक खात्यातून पैशांची आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी यूपीआय पेमेंट सिस्टममुळे आर्थिक ट्रांजेक्शन अगदी सोपे झाले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

UPI ID मधून विविध प्रकारची पेमेंट सध्या गरजेची आणि सुविधाजनक बाब झाली आहे. मार्केटमध्ये विविध प्रकारच्या वस्तू खरेदीसह बँकेत पैसा जमा करावयाचा असेल, किंवा मोबाईल रिचार्ज करावयाचे आहे तर हे सर्व व्यवहार यूपीआय आयडी माध्यमातून अगदी काही क्षणातच ऑनलाईन होतात. डिजिटल पेमेंट सिस्टम अख्ख्या भारतात वापरली जात आहे. देशात दररोज कोट्यावधी लोक युपीआय पेमेंट माध्यम वापरत आहेत.

आर्थिक व्यवहार होत असताना मार्केटमध्ये असे अनेक ऑनलाईन UPI पेमेंट प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, जे UPIआयडीद्वारे ऑनलाईन पेमेंटची सुविधा प्रदान करीत आहेत.यात गुगल पे (Google Pay),फोन पे (Phone Pe), पेटीएम (PAY TM) हे यूपीआय पेमेंट एप्लीकेशन भारतात सर्वाधिक वापरले जातात.

मात्र या पेमेंट एप्लीकेशन कंपन्या यावरून यूपीआय आर्थिक व्यवहार करताना कोणतेही शुल्क आकारात नाहीत,यावर सर्व व्यवहार मोफत मध्ये होते. पण आता या पेमेंट एप्लीकेशनची सुविधा आणि सेवा घेताना आता शुल्क आकारले जाऊ शकते अशी शक्यता आहे.कारण यूपीआय पेमेंट अप्लिकेशन संचालित करणाऱ्या एका कंपनीने UPI आय डी मार्फत ट्रांजेक्शन वर आता सुविधा देण्यासाठी शुल्क आकारण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे.

भारतात गुगल पे (Google Pay)ने सुरू केली ग्राहकांकडून सुविधा शुल्क वसुली.

यूपी आयडी द्वारे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी टेलिकॉम कंपनी आणि एप्लीकेशन कंपन्या वेगवेगळ्या नावाने शुल्क वसुली करत असताना,आता मोबाईल रिचार्ज पर्यंतच हा शुल्क मर्यादित राहिला, नसून भारतात Google Pay द्वारे यूपीआय पेमेंट ट्रांजेक्शन सुविधा देण्यासाठी शुल्क वसुलीची सुरुवात केलेली आहे.

Payment App फॅसिलिटी चार्जच्या नावावर वीज ग्राहकांकडून ऑनलाईन शुल्क वसूल.

इकॉनॉमिक टाइम्स मध्ये छापील एका रिपोर्टनुसार गुगल पे करून वीज बिल भरण्यासाठी फॅसिलिटी चार्ज च्या नावावर वीज ग्राहकांकडून ऑनलाईनरित्या शुल्क वसुली करण्यात आली आहे. या वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार संबंधित युजरने आपल्या क्रेडिट कार्ड यूपीआय आयडी माध्यमातून गुगल प्ले द्वारे ऑनलाईनरित्या विज बिल पेमेंट अदा केले होते.यासाठी गुगल पे द्वारे या ग्राहकाकडून 15 रुपयांची सुविधा शुल्क नावावर वसुली करण्यात आली आहे.

UPI Payment Transaction Charge : देशात वाढला यूपीआयचा ट्रांजेक्शनचा चलन.

मागील एका दशकात भारतात डेबिट आणि क्रेडिट कार्ड मधून आर्थिक व्यवहारासाठी बँकांकडून यापूर्वी सेवा शुल्क म्हणून बँक खात्यातून पैसे कपात होतात. सोबतच मागील काही काळात आता एटीएम कार्ड मधून ट्रांजेक्शन मर्यादा पेक्षा जास्त ट्रांजेक्शन झाल्यास एटीएम फॅसिलिटी चार्ज लागू होणार आहे.

आता यात यूपीआय पेमेंट एप्लीकेशन माध्यमातून यूपीआय आयडी चा वापर करण्यासाठीही शुल्क अदा करावा लागणार आहे. नुकतेच गुगल पे कडून डेबिट आणि क्रेडिट कार्ड डिजिटल पेमेंट ट्रांजेक्शन साठी प्रोसेसिंग फी च्या नावावर शुल्क वसुली सुरू केली आहे. विशेष म्हणजे गुगल पे कडून या शुल्कात जीएसटीचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.{Debit/Credit Card Charges}

UPI ID युजर्सना Payments App फॅसिलिटी आणि सर्विस शुल्क अदा करावा लागणार ?

भारतात आता यूपीआयचा चलन फक्त खरेदीसाठीच नव्हे तर इतर अनेक शासकीय, नियम शासकीय आणि खाजगी सेवा पुरवठा साठी होत आहे.पेट्रोल,डिझेल,मोबाईल रिचार्ज,डीटीएच रिचार्ज, हवाई जहाज, रेल्वे तिकीट बुकिंग, तिकीट खरेदी,Theater हॉल मध्ये तिकीट खरेदी, टोल टॅक्स साठी फास्टटॅग,गॅस सिलेंडर बुकिंग,मनी ट्रान्स्फर,मेट्रो कार्ड रिचार्ज अदा करण्यासाठी यूपीआय आयडी माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रांजेक्शन होतात.

यासाठी विविध यूपीआय पेमेंट एप्लीकेशन वापरले जातात.त्यामुळे आता भविष्यात यूपीआय पेमेंट माध्यम वापरण्यासाठी UPI ID युजर्सना फॅसिलिटी आणि सर्विस शुल्क Peyment Apps साठीही आता अदा करावा लागणार,ही दाट शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

10 + twenty =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.