Budget Friendly iphone : आधुनिक जगात स्मार्टफोनच्या श्रुंखलेत आयफोन ला सर्वात जास्त भारतात एप्पल आयफोनचे लोक खूप शौकीन आहेत.मात्र आयफोन खूप महाग आणि सर्वांच्या आवाक्या बाहेर असल्याने सहजासहजी लोक आयफोनची खरेदी करीत नाही.मात्र आता भारतात सर्वात स्वस्त आयफोन लॉन्च होणार आहे.
Budget Friendly iphone : लवकरच लॉन्चिंग होणार Apple iPhone SE.
आयफोन बनविणाऱ्या Apple iphon.एप्पल कंपनीकडून भारतात प्रतीक्षा होत असलेल्या सर्वात स्वस्त आयफोनचे लवकरच लॉन्चिंग होणार आहे.एप्पल कंपनीने भारतात हा स्वस्त आयफोन Apple iPhone SE कोणत्या वेळी लॉन्च होणार आहे, याची माहिती दिली आहे.
त्यामुळे भारतात आता हा सर्वात स्वस्त आयफोन मिळण्याचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे.एप्पल कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही आठवड्यातच एप्पल कंपनी आपला हा स्वस्त आयफोन डिवाइस भारतासह अनेक देशात लॉन्च करणार आहे.
सध्या अमेरिकेत हा आयफोन डिवाइस विक्रीसाठी उपलब्ध होता मात्र तेथील स्टॉक सुद्धा कमी झाला आहे.
जगप्रसिद्ध एप्पल आयफोन बनविणाऱ्या कंपनीने आपल्या आयफोनच्या रेंजमध्ये आतापर्यंतचा सर्वात स्वस्त असा Apple iPhone SE हा आयफोन बनविला आहे.जगात अनेक देशात हा ॲपल आयफोन SE केव्हा येईल याची प्रतीक्षा होत आहे.
भारतातही हा आयफोन केव्हा लॉन्च होईल याची मोबाईल शौकिन आणि आयफोन प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र लवकरच आयफोन एसइ ची प्रतीक्षा संपताना दिसत आहे.
कंपनीकडून आलेल्या बातमीनुसार एप्पल आईफोन कंपनी भारतात पुढील काही आठवड्यात launchकरणार आहे.आयफोन एसइ कंपनीचा हा एन्ट्री लेवल डिव्हाइस असेल.
अँड्रॉइड युजर आयओएस वर स्विच करण्यासाठी Apple iPhone SE उत्तम पर्याय ठरणार.
सर्वात स्वस्त iPhone बनवून या माध्यमातून ही कंपनी आपल्या आयफोन प्रेमी ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे.या कंपनीने हा आयफोन एसई device अशा ग्राहकांसाठी बनविला आहे,जे महाग एप्पल आयफोन डिव्हाईस खरेदी करू शकत नाही.
सध्या जे स्मार्टफोन आणि अँड्रॉइड युजर आय ओ एस वर स्विच करू इच्छित आहेत,त्यांच्यासाठी एप्पलचा हा आयफोन Apple iPhone SE उत्तम पर्याय ठरणार आहे.
मात्र एप्पल आईफोन च्या बाबतीत भारतात लॉन्च होण्याची निश्चित तारीख सांगण्यात आली नसली तरी कंपनी लेटेस्ट लिक मध्ये असे मानले जात आहे की,कंपनी आपला हा आयफोन डिवाइस पुढील आठवड्यात भारतात दाखल करेल.
ब्लुमबर्ग रिपोर्ट मध्ये आली ही माहिती समोर.
नुकतेच या संदर्भात ब्लुमबर्ग या व्यवसायिक मॅगझिन मध्ये आलेले एका रिपोर्टनुसार एप्पल कंपनी Apple iPhone Device Launching.हा फोन लॉन्च करण्यासाठी कोणताही इव्हेंट साजरा करणार नाही.फक्त आयफोन इएस हा डिवाइस एप्पल कंपनीच्या वेबसाईटवर रिलीज होणार आहे.
दरम्यान भारतात आणि जगातील काही देशात आयफोनची विक्री फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होईल ,अशी शक्यता आहे. दरम्यान एप्पल कंपनीकडून सध्या आयफोन एसइ च्या भारतात किमतीसंदर्भातही अधिकृत माहिती सार्वजनिक झालेली नाही.
मात्र आतापर्यंतचा आयफोन रेंजमध्ये हा सर्वात स्वस्त आयफोन डिवाइस भारतात आयफोन शौकिनांना मिळणार आहे.
हे आहेत आयफोन एस इ चे फीचर्स
- एप्पल या आयफोन बनविणाऱ्या जगप्रसिद्ध कंपनीने या आयफोन एसइ मध्ये विशेष असे फीचर्स दिलेले आहे.
- उल्लेखनीय म्हणजे हा एप्पल डिव्हाइस SE आयफोन 14 सारखाच असेल. यातही ॲपल कंपनीने AI फीचर्स दिले आहेत.
- एआय फीचर्स म्हणजे एप्पल इंटेलिजन्स Apple intelligence ला सपोर्ट करणारा सिस्टम असेल.
- आतापर्यंतचा एप्पल कंपनीचा हा सर्वात स्वस्त iPhone डिवाइस ठरू शकते,ज्यात एआय फीचर्स दिला जाईल.
- आयफोन एस इ मध्ये चांगल्या क्षमतेचा प्रोसेसर आणि जास्त रॅम क्षमता मिळण्याची शक्यताही आहे.
- आयफोन एस इ लवकरच वर्ड मार्केटमध्ये येणार असल्याचे आता स्पष्ट झालेली आहे.
अमेरिकेत iPhone SE चा स्टाक संपला.
यापूर्वी अमेरिकेत आयफोन एस इ हा डिवाइस कंपनीने विक्रीसाठी उपलब्ध केला होता. मात्र या संदर्भात नुकतेच अमेरिकेमध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, सध्या अमेरिकेतही अनेक ठिकाणी एप्पल आणि डिटेल मोबाईल स्टोअरवर आयफोन SE चा स्टॉक संपलेला आहे.त्यावरून या आयफोन डिवाइस ची मागणी लक्षात येऊ शकते.
उल्लेखनीय म्हणजे एप्पल कंपनी जेव्हा आपला नवीन आयफोन मॉडेल लॉन्च करते,तेव्हा जुन्या रेंज मधील स्मार्टफोनचे स्टॉक संपविण्यासाठी कंपनी खूप प्रयत्न करते, आणि यानंतरच कंपनी आपल्या नवीन आयफोन मॉडेलचा नवीन स्टॉक भरण्याची तयारी सुरू करते.
यामुळेच अमेरिकेत अनेक रिटेल्स आणि एप्पल स्टोअर्स वर कर्मचारी देत असलेल्या माहितीनुसार, एप्पलचा SE आईफोन Stock गेल्या काही आठवड्यात कमी झाला आहे.अमेरिकेत ज्या ग्राहकांना आपल्या ठराविक स्टोअर्स मधून हा एप्पल डिवाइस हवाय,त्यांनाही सध्या निराश व्हावे लागत आहे.
256 GB रेड व्हेरियट मॉडेल मार्च नंतर मिळणार.
दरम्यान अमेरिकेत काही ऑनलाईन स्टोर वर सध्या आयफोन एसी हा डिवाइस खरेदीसाठी उपलब्ध आहे. मात्र तेथेही ग्राहकांना आयफोन अपग्रेडेशन आणि कॉन्फिगरेशनसाठी वाट पाहावी लागत आहे.
सूत्रांनी समोर आणलेल्या माहितीनुसार, आयफोन एसइ मध्ये 256 जीबी रेड व्हेरियट या मॉडेलचाही समावेश आहे, मात्र हा डिवाइस मार्च 2025 पूर्वी Apple कंपनीकडून उपलब्ध होणार नाही,आणि या संदर्भात एप्पल कंपनीनेही याची कोणतीही अधिकृत माहिती सार्वजनिक केलेली नाही.