Google Search : गुगल वर या 5 गोष्टी कधीच सर्च करू नका !

Google Search : आधुनिक जगात कोणत्याही गोष्टीची माहिती घेणे आता अगदी सहज झाले आहे. यासाठी गुगल आणि इतर सर्चिंग पर्याय उपलब्ध आहे. स्मार्टफोन लॅपटॉप कम्प्युटर मधून इंटरनेटच्या माध्यमातून गुगलवर दररोज जगात कोट्यावधी गोष्टींची माहिती आणि विविध उपायांचे शोध किंवा माहिती घेण्यात येते.एकंदरच गुगल सिस्टममुळे आणि आधुनिक संचार माध्यमांमुळे संपर्क आणि संचार अगदी सहज झाली आहे.

गुगल मुळे तर जगातील कोणतीही माहिती अगदी एका क्षणात मिळून जाते.मात्र google वर काहीही सर्च करताना कधी कधी आक्षेप घेण्यासारख्या माहिती आणि कायद्याच्या चौकटीत असलेल्या माहिती सर्च केल्यास अडचणीत वाढ होऊ शकते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

त्यामुळे गुगलमध्ये काम करताना आणि सर्च करताना आपली अडचण वाढू नये, गुगलमध्ये काय सर्च करू नये, ही माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. उल्लेखनीय म्हणजे गुगल वर या 5 गोष्टी तर अजिबात सर्च करू नका,जर हे Google search केले तर नक्कीच कायदेशीर अडचणीला सामोरे जावे लागेल.

तर जाणून घ्या कोणत्या आहेत, त्या पाच गोष्टी जे सर्च केल्यास आपली अडचण वाढू शकते.तर जाणून घ्या 5 गोष्टी जे गुगल वर सर्च करता येणार नाही….

पायरेटेड फिल्म संबंधात माहिती सर्च करू नये.

भारतात पायरटेड चित्रपटांवर, फिल्मबाबत प्रतिबंध आहे. आणि हा कायदेशीर गुन्हा मानला जातो.त्यामुळे गुगल वर सर्च करताना कधीही पायरेटेड फिल्म संबंधात माहिती सर्च करू नये.गुगल वर पायरेटेड फिल्म सर्च करणे महागात पडू शकते.

कारण भारतात फिल्म पायरेसी करणे हा गुन्हा आहे.असे केल्यास कायद्यानुसार शिक्षा होते.इतकेच नव्हे तर यासाठी 10 लाख रुपये दंड आणि 3 वर्षांसाठी तुरंगावासही भोगावा लागेल.

शस्त्र किंवा बॉम्ब बनविण्याची पद्धतसाठी Google Search करू नका!!!

गुगल वर सर्च करताना कधीही कोणत्याही शस्त्र किंवा बॉम्ब बनविण्याची पद्धत आणि प्रणाली शोधू नये,कारण बॉम्ब बनविणे हे बेकायदेशीर आहे.

गुगलवर या संबंधात गोष्टी सर्च करत असताना देशाच्या सुरक्षा यंत्रणेचा रडार सक्रिय असतो,आणि सुरक्षा यंत्रणेचा हा रडार अशा गोष्टी सर्च करताना कोणालाही चिन्हीत करू शकतो.त्यामुळे अशा गंभीर बाबी सर्च करताना कुणी अडचणीत येऊ शकतो.

गर्भपातसंबंधात गुगलवर काहीही सर्च करू नका

भारतात गर्भपात करणे कायदेशीर गुन्हा आहे.त्यामुळे गुगल वर कोणतीही गोष्टी सर्च करताना,गर्भपातसंबंधात गुगलवर अजिबात काहीही सर्च करू नका,असे केल्यास कायदेशीर कारवाईच्या चौकटीत येऊ शकता,आणि यामुळे अडचण वाढू शकते.

देशात डॉक्टरांच्या परवानगीशिवाय गर्भपात करणे बेकायदेशीर आहे.त्यामुळे गर्भपातासंबंधात गुगलवर काहीही सर्च करणे टाळा.

चाइल्ड पॉर्नोग्राफी किंवा चाइल्ड क्राईम बाबत कोणतीही गोष्ट सर्च करू नये.

गुगल वर माहिती घेत असताना कधीही चाइल्ड पॉर्नोग्राफी किंवा चाइल्ड क्राईम बाबत कोणतीही गोष्ट सर्च करू नये.भारतात अल्पवयीन मुला-मुलींबाबत कायदेशीर कठोर नियम बनविलेले आहेत.

भारतात चाईल्ड पॉर्नोग्राफी किंवा चाइल्ड क्राईम बाबत गुगलमध्ये सर्च केल्यास पोक्सो ॲक्ट 2012 च्या कलम 14 अंतर्गत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

पिडीतेचे नाव Google वर Search करणे टाळा.

महत्त्वाचे म्हणजे देशात महिला संबंधात होणाऱ्या क्राईम संबंधात त्यात पीडित महिलेचे,मुलीचे,अल्पवयीन मुली, किंवा लहान मुलीची नावांची ओळख पटेल अशी माहिती गुगलवर कधीही सर्च करू नका.

त्यांची नावे सर्च करणे टाळा,अशा गोष्टी गुगल वर सर्च करणे,आणि पीडितेचा नाव सार्वजनिक करणे कायदेशीर गुन्हा आहे.या संबंधात,प्रशासन, पोलीस प्रशासन, प्रसार माध्यमे आणि न्यायिक व्यवस्थेत नियमानुसार पालन केले जातात.त्यामुळे गुगलवर सर्च करताना पिढीचे संबंधित नाव माहिती घेणे टाळा.

सोबतच हॅकिंग संबंधात आणि स्पॅम संबंधात कोणतीही गोष्ट सर्च करू नये, यामुळे अशा गोष्टी सर्च करणारा व्यक्ती अडचणीत येऊ शकते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

3 × 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.