Railway RRC Recruitment 2025 : भारतीय रेल्वे विभागाने देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रेल्वे विभागात शासकीय नोकरीची मोठी संधी निर्माण केली आहे.RRC Recruitment 2025. रेल्वे रिक्रुटमेंट कौन्सिल कडून नुकतेच रेल्वे विभागात 1104 रिक्त जागांची भरतीची घोषणा करीत भरती प्रक्रिया सुरू केली आहे.यासाठी North Eastern Railway Gorakhpur Division साठी रेल्वे विभागाकडून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज बोलाविण्यात आले आहे.
नुकतेच RRC Recruitment 2025 नुसार उत्तर पूर्व रेल्वे गोरखपुर साठी अप्रेंटिस या पदांसाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.यातून ११०४ रिक्त जागा भरले जातील.या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 फेब्रुवारी 2019 पर्यंत आपला अर्ज सादर करावयाचा आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी देण्यात आलेली मूळ जाहिरात पाहून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2019 पर्यंत.
Railway RRC Recruitment 2025 पद भरतीमध्ये उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता
नॉर्थ ईस्ट रेल्वे गोरखपुर या रेल्वे विभागात रिक्रुटमेंटद्वारे रेल्वे पद भरती सामील होणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार निर्धारित करण्यात आली आहे.
यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आरआरसी रिक्रुटमेंट 2025 ची मूळ जाहिरात पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करावा : https://apprentice.rrcner.net/
वयोमर्यादा
या रेल्वे पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.यानुसार 15 ते 24 वर्षे वयोमर्यादा असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.
अर्ज शुल्क : 100 Rs/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 24 जानेवारी 2025
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2025.