Car Mileage Tips : तुमच्या कारचे मायलेज कसं वाढवाल ? हे आहेत काही दमदार टिप्स ?

Car Mileage Tips : आपण बाईक किंवा चार चाकी वाहने चालवताना गाडीचे मेंटेनन्स आणि यात विशेषकरून वाहनाचे मायलेज कडे जास्त लक्ष देत असतो.वाहन खरेदी करतानाही कोणता वाहन किती मायलेज देईल याच्यावर आपण विशेष लक्ष देऊन वाहनांची खरेदी करतो.

वाहने चालवताना ती कसे जास्त मायलेज देईल यासाठी माहिती घेत असतो.यात वाहने चालवताना साध्या गोष्टी अमलात आणून आपण गाडीचे मायलेज वाढवू शकतो.वाहन चालवताना लहान सहान गोष्टींवर लक्ष देत राहिल्याने वाहनांचे मायलेज वाढविण्यास मदत होते,आणि विशेष म्हणजे या गोष्टींसाठी काही खूप करणे गरजेचे नाही.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

तर चला जाणून घेऊया आपल्या गाडीचे मायलेज कसे वाढेल आणि यासाठी काही सोप्या टिप्स…..

वाहने चालविणाऱ्यांसाठी आर्थिक बाब म्हणजे ती वाहनांसाठी लागणारे इंधन होय.आपला वाहन जास्त मायलेज द्यावा यासाठी काळजी घेताना काही टिप्स अवलंबून मायलेज वाढविता येतो.

वाहनात टाकलेला इंधन कसा अधिक परतावा देईल याची सर्वांना काळजी असते, आणि विविध प्रयत्न केल्या जाते,वाहनाची नियमित सर्विसिंग आणि मेंटेनन्स केल्यास त्याचे मायलेज स्थिर ठेवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी काही टिप्स आहेत.

Car Mileage Tips वाहनाचे गिअर बदलताना लक्ष द्या.

प्रत्येक वाहनाचे कमी गियर टाकल्याने जास्त पिकप मिळतो, असा अनेकांचा समज असतो.त्यामुळे अनेक लोक कमी गिअरमध्ये वाहन चालवतात.मात्र हे करत असताना वाहनाच्या इंजिनावर खूप ताण येते.  इंजिन मधील विविध पार्टवर दबाव वाढतो.  मायलेज फार कमी मिळत असते. निर्धारित वेगातच वाहने चालविल्याने वाहनाचे मायलेज स्थिर राहते.

आपले वाहन नीट चालवा.

प्रत्येक वाहनासाठी किमान 80 किलोमीटर हा वेग मायलेजसाठी उत्तम मानला जातो. यापेक्षा अधिक वेगात वाहन चालविल्यास इंधनाचा खर्च वाढतो हे लक्षात ठेवायला हवे.

उतार, चढावाचे ठिकाण किंवा घाटात गियर बदलण्याची सूत्र.

लांब प्रवासात किंवा रस्त्यात उतार किंवा घाट चढत असताना,अनेकदा वाहनाचा वेग हा प्रति तास 10 ते 15 किलोमीटर असते.यासाठी पहिला गिअर टाकणे गरजेच्या असते घाटावर चढताना दुसरा गिअर टाकला तर वर वाहन चालत नाही,यामुळेही इंजन वर ताण येतो,त्यामुळे घाट चढताना कार किंवा बाईक चालविण्याचा नीट सराव हवा.

ट्रॅफिक असल्यास वाहन न्यूट्रल मोड मध्ये टाका.

वाहन चालवताना रस्त्यात ट्रॅफिक जाम असल्यास किंवा वाहतूक कोंडी असताना वाहनावर बसूनच पाय जमिनीवर टिकवूनन वाहन न्यूट्रुल मोडवर टाका. कार ड्राईव्ह करतानाही कार न्यूट्रल मोड मध्ये टाका. यावेळी गती कमी करा आणि वाहन थांबल्यास,वाहनाचे गियर बदलू नका. यासाठी थोडा कष्ट होईल, पण यामुळे वाहनाचे इंजन वाहन सुरू असताना न्यूटन मोडमध्ये इंधन जास्त वापरात घेत नाही.यामुळेही वाहनाचे मायलेज वाढते.

थोडा वेळ थांबायचं असेल कार इंजन बंद करू नका.

काय चालवताना अनेकदा ट्रॅफिक जास्त असला की वाहन थांबवावे लागते किंवा सिग्नल वर कार थांबली की सिग्नल सुटायला किमान 30 ते 50 सेकंदाचा किंवा एक मिनिटाचा अवधी असतो.या दरम्यान कारचे इंजिन कधीच बंद करू नका,आपण डीजल किंवा इतर इंधन वाचविण्यासाठी कार बंद करतो,आता यापेक्षा जास्त इंधन कार सुरू करण्यासाठी लागते,यामुळेही वाहनाच्या मायलेज वर फरक पडत असतो.

वाहन चालू असताना अजिबात झटक्यात वाहन चालवू नका.

वाहनाला विविध मध्ये टाकून किंवा एक्सीलेटर कमी जास्त करून वाहनाला झटके देऊ नका. अनेकांना वाहन स्पीड वाढवताना त्याला झटके देण्याची सवय लागते मात्र हे वाहनाच्या मायलेजसाठी धोकादायक असतो कधीही गाडीचा वेग वाढविण्यासाठी किंवा गाडी थांबविण्यासाठी एक्सीलेटर कमी करून हळुवारपणे गाडी थांबवा.

टायर्स मध्ये हवेचा दाब लक्षात ठेवा.

वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या वाहनांमध्ये लागलेल्या टायर्समध्ये हवेच्या जो प्रमाण देतात,त्यानुसारच टायर्स मध्ये हवेचा प्रमाण कायम ठेवला पाहिजे.यासाठी आपल्या वाहनाचे नियमितपणे टायर्स मध्ये असलेला हवेचा दाब तपासायला हवा, कारण त्यामध्ये जेवढी हवा कमी असेल तेवढाच मायलेज घटत असते.

सोबतच मायलेज वाढविण्यासाठी ह्या सोप्या टिप्स खूप कामाच्या.

आपल्या वाहनाचे मायलेज स्थिर ठेवण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी वरील उपायांसोबतच काही छोट्या टिप्स आहेत ते सुद्धा वाहनाचे मेंटेनन्स आणि मायलेज साठी महत्त्वाचे असतात.

  • यात आपल्या वाहनाचे सर्विसिंग निर्धारित वेळेतच करा.
  • गाडीचे कंपनी निर्धारित वेळेप्रमाणे बदला,कारण जेव्हा आपले वाहन आपण मेंटेनन्स साठी मेकॅनिक कडे देतो तेव्हाच आपण इंजन बदलतो.
  • किलोमीटरनुसार इंजन Oil बदलल्याने मायलेज स्थिर ठेवण्यास मदत मिळते.
  • Oil बदलला नाही तर इंजिनातील विविध पार्ट Engine Parts.मध्ये घर्षण वाढवून पार्ट चे आयुष्य कमी होते आणि इंजिनला इंधन जास्त लागते परिणाम स्वरूपी वाहनाचे मायलेज कमी होत असतो.
  • याव्यतिरिक्त कार चालवताना विशेष करून वाहनात एअर कंडिशनिंग सिस्टम असल्यास किंवा जास्त हवेची गरज नसल्यास महामार्गावर प्रवास करताना  खिडक्या कधी उघडे ठेवू नका.यामुळे गाडीचे एरोडायनॅमिक्स सिस्टम बिघडत असते.वाहनात येणाऱ्या हवेमुळे किंवा गाडी समोर येणारे हवेमुळे वाहनाचे ड्रॅग पॉवर वाढते.यामुळे कारच्या इंजन ला जास्त पॉवर ने काम करावे लागते.यामुळे कारचे मायलेज कमी होऊ शकते.
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

20 − 19 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.