BSNL New 300 Days Validity Plan : BSNL ने आणले नवीन जबरदस्त पैसा वसूल प्लान ! 300 दिवस राहणार व्हॅलिडीटी !

BSNL New 300 Days Validity Plan : भारत दूरसंचार निगम लिमिटेड BSNL (बीएसएनएल) कडून दर आठवड्यात आपल्या Bsnl सिम कार्ड धारकांसाठी नवीन सुविधा आणि स्वस्त असे रिचार्ज प्लान्स आणल्या जात आहे.महाग होत असलेल्या खासगी टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लान पेक्षा सध्या बीएसएनएलची दूरसंचार सेवा BSNL Telecom Service आणि यात कॉलिंग आणि इंटरनेट डाटा सेवा सर्वांसाठी स्वस्त आणि सुविधा जनक ठरताना दिसत आहेत.

आता बीएसएनएल कडून आपल्या ग्राहकांसाठी पैसा वसूल असे नवे जोरदार रिचार्ज प्लान लॉन्च करण्यात आले आहे.BSNL New recharge Plan या रिचार्ज प्लान मुळे आता बीएसएनएल सिम कार्ड धारकांना दर महिने रिचार्ज करण्याची गरज राहणार नाही.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

BSNL SIM वापरणाऱ्या युजर्सना या  प्लान मधून फ्री कॉलिंग,दीर्घ वैधता अवधी,इंटरनेट डाटा सह अनेक फायदे होणार आहेत.बीएसएनएल ने आपल्या ग्राहकांना यातून दिलासा देत परवडणारे आणि दीर्घ व्हॅलिडीटीचे विविध सादर केलेले आहेत.त्यामुळे BSNL चे हे नवीन प्लान काय आहेत,ते आपण जाणून घेऊया…..

देशातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपले विविध टेरिफ प्लॅन्स,रिचार्ज प्लान खूप महाग केलेले आहेत. भारतात एअरटेल वोडाफोन आयडिया जिओ आणि इतर टेलिकॉम सेवा देणाऱ्या कंपन्यांनी रिचार्ज किमती वाढविल्यानंतर मोबाईल मध्ये दोन सिम उपयोग करणे ग्राहकांना आता आर्थिकरित्या परवडणारे नाही.

मात्र बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीने यात तोडगा काढून आपल्या बीएसएनएल सिम कार्ड धारकांना दिलासा देण्यासाठी अनेक परवडणारे आणि दीर्घ वैधतेचे नवे रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेले आहे.

BSNL New 300 Days Validity Plan : बीएसएनएलचा 10 महिन्यांचा नवा रिचार्ज प्लान.

खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या महाग मासिक रिचार्ज मुळे जर तुम्ही त्रस्त झाला असाल, तर बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीने आणलेले नवीन रिचार्ज ऑफर खूप फायदेशीर ठरू शकतात. नुकतेच बीएसएनएल कडून 10 महिन्याचा नवा रिचार्ज प्लान सादर करण्यात आला आहे.

ज्याची व्हॅलिडीटी 300 दिवस राहणार आहे.300 Days Validity.या प्लॅनमुळे आता दर महिन्याला पैसे खर्च करून रिचार्ज करण्याची गरज राहणार नाही. या प्लॅनमध्ये व्हाईस कॉलिंग इंटरनेट डाटा आणि एसएमएस Voic Calling, High-speed Internet Data सुविधा मिळणार आहे.

जाणून घ्या! बीएसएनएल चा काय आहे 797 रुपयांचा हा नवा रिचार्ज प्लॅन.

  • बीएसएनएल कडून नुकतेच या 797 रुपयांचा नवा रिचार्ज प्लान लॉन्च झालेला आहे.बीएसएनएलचा हा नवीन आणि दीर्घ अवधीचा प्लान अशा लोकांना फायदेशीर ठरणार आहे,जे आपले सिम जास्त काळपर्यंत सक्रिय ठेवतात.या प्लॅनची व्हॅलिडीटी एकूण 300 दिवसांची आहे.
  • यात पहिल्या 60 दिवसांसाठी अमर्यादित सुविधा राहणार असून,60 दिवसानंतर कॉलिंग सुविधा बंद होईल.यासाठी नवे रिचार्ज करावे लागेल.
  • सुरुवातीच्या 60 दिवसांसाठी या प्लॅनमध्ये दररोज 2 GB हाय स्पीड इंटरनेट डाटा मिळणार आहे.
  • Per Day 2 GB Data.या प्लॅन मधून एकूण 120 जीबी डाटा देण्यात येणार आहे.
  • पहिल्या 60 दिवसांसाठी दररोज 100 फ्री एसएमएस Free SMS सुविधा असेल.
  • 60 दिवसानंतर डेटा कॉलिंग आणि एसएमएस सेवा बंद होतील,मात्र Bsnl सिम युजर्स चा सिम हा 300 दिवसांसाठी निरंतर सक्रिय राहील.

या दरम्यान व्हाईस कॉलिंग आणि इंटरनेट डाटा सेवा वापरण्यासाठी इतर स्वस्त रिचार्ज करावा लागेल.आणि हे सर्वांना परवडणारे असू शकते.बीएसएनएलच्या या नवे प्लानचे वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या मोबाईल मध्ये दोन सिम कार्ड वापर करणाऱ्या युजरसाठी हा प्लॅन खूप फायदेशीर ठरणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

twenty − sixteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.