Diamond Battery Iphone : 5 हजार वर्षे चालणारी Daimond Battery तयार, Iphone सोबत चार्जर ची गरज संपणार!

Diamond Battery Iphone : जगात न्यूक्लियर पावर ही महत्त्वाची शक्ती आहे आणि याचा वापर आता बॅटरी बनविण्यात येत आहे. न्यूक्लियर पॉवर मधून आता जगातील पहिली न्यूक्लिअर डायमंड बॅटरी बनविण्यात यश मिळाले आहे. या बॅटरी मध्ये असलेल्या कार्बन-14 नावाचा रेडिओएक्टिव्ह पदार्थ वापरण्यात आला आहे.

या न्यूक्लिअर बॅटरीची लाईफ म्हणजे कार्यक्षमता 5 आणि 10 वर्षे नव्हे तर  5 हजार 730 वर्ष राहणार आहे. ही बॅटरी आयफोन साठी बनविण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूक्लिअर पॉवर वर आधारित हजारो वर्षे चालणारी ही न्यूक्लियर डायमंड बॅटरी जर बाजारात लॉन्च झाली तर आयफोन आणि इतर स्मार्टफोनला बॅटरी चार्जिंग गरज राहणार नाही. 

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

इंग्लंडच्या ब्रिस्टल युनिव्हर्सिटी मधील संशोधकांनी बनविली Diamond Battery for Iphone ?

विशेष म्हणजे सध्या बाजारात येणारे विविध स्मार्टफोन्स आणि आयफोन्स मध्ये जी बॅटरी वापरली जाते ती कॉपर बॅटरी असते ही सर्वसामान्यांसाठी सामान्य माहिती आहे. मात्र आम्ही आता तुम्हाला जगात बनविण्यात आलेली पहिली डायमंड बॅटरी संदर्भात माहिती देणार आहोत. ही न्यूक्लिअर पॉवर वर आधारित डायमंड बॅटरी आयफोन मध्ये किंवा स्मार्टफोन मध्ये लावल्यावर त्या Battery डिवाइस ची लाईफ 5 हजार ६३० वर्षांपर्यंत राहणार आहे.

ही जगातील पहिली डायमंड बॅटरी आहे.यात डायमंड मध्ये मिळत असलेला कार्बन-14 हा पदार्थ वापरण्यात आलेला आहे.त्यामुळे ही बॅटरी 5 हजार वर्ष चालणार आहे.हजारो वर्ष टिकणाऱ्या या डायमंड बॅटरीला इंग्लंड देशात बनविण्यात आले असून, तेथील ब्रिस्टल विद्यापीठातील विशेष शास्त्रज्ञांनी जगातील पहिली न्यूक्लिअर डायमंड बॅटरी बनविण्यात यश प्राप्त केले आहे.

या बॅटरीमध्ये किरणोत्सर्गी सामग्री आणि हिऱ्यामध्ये असलेले कार्बनचे उपयोग करून वीज निर्मिती होते.विशेष म्हणजे या बॅटरीला चालविण्यासाठी कोणत्याही खास मोशनची गरज भासणार नाही.

इंग्लंडमधील झालेल्या या संशोधनामुळे एका प्रकारे मोबाईल स्मार्टफोन मध्ये लागणाऱ्या बॅटरीच्या उत्पादन क्षेत्रात नवी क्रांती होणार आहे.निकट भविष्यात मोबाईल आणि बॅटरी मार्केटमध्ये दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटऱ्यांच्या विविध प्रकारच्या क्वालिटी आणि गॅजेटमध्येही ही बॅटरी येऊ शकते.

सध्या Iphone साठी बनवण्यात आली Diamond Battery.

जगातील ही न्यूक्लियर डायमंड बॅटरी प्राथमिक चरणात आयफोन किंवा लहान इलेक्ट्रॉनिक डिवाइस मध्ये वापरण्यासाठी बनविण्यात आली आहे.या बॅटरीच्या वापरामुळे आणि त्याच्या लाईफ मुळे कोणत्याही प्रकारच्या चार्जर ची वा पावर बॅंक सोबत ठेवण्याची गरज राहणार नाही.

या बॅटरी डिव्हाईसचे आयुष्य हजारो वर्ष राहणार असल्यामुळे चार्जिंग समस्या मिटणार आहे.विशेष म्हणजे डायमंड बॅटरी सामान्य किंवा कोणत्याही प्रकारे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस साठी वीज निर्माण करणाऱ्या डिवाइस पेक्षा कितीतरी पटीने उत्तम मानली जात आहे.

या बॅटरी मध्ये असलेल्या रेडिएशनमुळे इलेक्ट्रॉन यात वेगाने फिरतात आणि यामुळे तात्काळ वीज निर्मिती होते.एकूणच हा  बॅटरी डिवाइस एका यंत्राप्रमाणे काम करते या बॅटरीत खरोखर डायमंडचे वापर करण्यात येते.बॅटरी मध्ये किरणोत्सर्ग रोखण्यासाठी असलेल्या कार्बन फोर्टी या तत्त्वाचा वापर केला जातो,कारण हे तत्व कोणत्याही घनपदार्थ मध्ये  शोषित होतो. त्यामुळे रेडिएशनचा खतरा टळतो.

आयफोन ला लागणारी ही  डायमंड बॅटरी बाजारात आली तर  महागच राहणार आहे,पण चार्जिंग ची झंझट सुद्धा मिटणार आहे.यंत्रणेप्रमाणे काम करते. या बॅटरीसाठी खरोखर डायमंड वापरे जाते का? तर त्याचे उत्तर होय आहे. किरणोत्सर्ग रोखण्यासाठी कार्बन-14 डायमंडचा वापर केला जातो.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

nine + ten =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.