JBL Earbuds : अबब,अगदी स्वस्त आणि एका सिंगल चार्ज मध्ये 40 तास चालतात JBL चे हे Earbuds !

JBL Earbuds : आधुनिक युगात स्मार्टफोन आणि आयफोन वापरताना कॉलिंग साठी आणि म्युझिक चा आनंद घेण्यासाठी विविध प्रकारचे आकर्षक इयर बड्स वापरण्यात येतात. अनेकांना इयर बुड्स नेहमी सोबत ठेवण्याची गरज असते. कामाच्या ठिकाणी, प्रवासात आणि एकांत असताना या इयर बड्सची मुळे बातचीत करताना मोबाईल दूर ठेवून सुविधेनुसार बोलता आणि एकण्यात सुविधा मिळते.

मोबाईल फोन वापरताना याचा चलन सुद्धा वाढला आहे. मार्केटमध्येही अश्या उपकरणांची खरेदीचा चलन वाढला आहे.त्यामुळे मार्केटमध्ये अनेक ईअरबड्स आहेत. दरम्यान जेबीएलने नवे इअरबड्स लॉन्च केले जे एका चार्जमध्ये 40 तास बॅटरी लाईफ देतात.JBL या आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक आणि स्मार्टफोन आयफोन साठी उपकरण बनवणाऱ्या कंपनीने आता भारतात नवीन आणि आकर्षक असे इयर बड्स लॉन्च केले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सर्वांना परवडणारे असे हे इअरबड आकर्षक कलरशेड्स मध्ये कंपनीने सादर केले आहेत. यात 8mm ड्रायव्हर्स आहेत आणि ते IPX2 रेटिंगने सुसज्ज आहेत, त्यांना ॲक्टिव नॉइज कॅन्सलेशन,दीर्घ वेळ चालणारी बॅटरी आणि ड्यूरेबल असे डिझाइन देण्यात आले आहे. भारतीय बाजारपेठेत लॉन्च केलेले हे इयरबड्स आकर्षक आणि स्वस्त किंमतीत युजर्सना ऑफर करण्यात आले आहेत.

अश्या आहेत किमती.

JBL ने भारतामध्ये JBL Earbuds Wave Beam 2 आणि JBL Earbuds Wave Buds 2 हे जे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे त्यांच्या किमती अतिशय आकर्षक आणि युजर्स साठी परवडणारे Offers देखील आहे. यात JBL Earbuds Wave Beam 2, JBL Earbuds Wave Buds 2 ची किंमत 3,999/- रुपये आहे. आणि, Wave Buds 2 ची किंमत 3,499 /- रुपये आहे.या कंपनीने हे buds आकर्षक रंगात म्हणजेच ब्लू, व्हाइट, ब्लॅक आणि पिंक शेड्समध्ये बनविल्याने ग्राहक हे पाहून लगेच होतात.कंपनीच्या( JBL) च्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, हे ईअरबुड्स आपण Amazon या खरेदी प्लॅटफॉर्मवरूनही खरेदी करू शकतात.

8mm चे डायनॅमिक ड्रायव्हर्स.

दोन्ही इअरबड्समध्ये 8mm चे डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत.हे JBL चे सिग्नेचर प्यूअर बेस साउंड डिलिव्हर करता.क्लिअर आणि बॅलेंस्ड ऑडिओ यात उपलब्ध आहे. कंपनीने सोबतच Active Noise Cancellation.
फीचर दिले आहे.तसेच Smart Ambient मोड हे नवीन असे फीचर देखील आहे, यामुळे यूजर्स आपल्या सभोवतालच्या वातावरणाची जाणीव ठेवून संगीताचा मनमुराद आनंद घेऊ शकतात.

इयरफोन वापरणाऱ्यांना माहीत असते की ईअर बर्ड्स मध्ये ड्युअल मायक्रोफोन असतात. यात असे मेक्रोफोन आहेत,जे कॉल क्लॅरिटी आणखी वाढविणार आहे.या इयर बड्सना IP54 रेटिंग आहे जो त्यांना धूळ आणि वॉटर रेसिस्टेंट बनवते.चार्जिंग केसला IPX2 असे रेट केले आहे, पाण्याच्या थेंबांमुळे त्याचे नुकसान होण्यापासून ते संरक्षण करते.

सोबतच ब्ल्यू टूथ कनेक्टिव्हिटी उपलब्ध.

आणखी विशेष म्हणजे यासाठी ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी ही इअरबड्स मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. गुगल फास्ट पेअर आणि मायक्रोसॉफ्ट स्विफ्ट पेअरसाठीही सपोर्ट करते. जेबीएल हेडफोन ॲपच्या मदतीने यूझर्स म्यूजिक कस्टमाइज एक्सपीरियन्स घेवू शकतात.

या इयर बड्स ची विशेषता म्हणजे याचे दमदार बॅटरी बॅकअप आहे.हे इअरबड्स ए एन सी (ANC) शिवाय तब्बल 10 तासांपर्यंतचा बॅकअप देते.दोन्ही बड्सचा चार्जिंग केससह एकूण बॅकअप वेळ हा 40 तासांचा आहे. यात 10 मिनिटांचा क्विक चार्ज फीचर देखील देण्यात आला आहे. म्हणजेच एकाचवेळी 10 मिनिट चार्जिंग केल्यानंतर हे 3 तास आपण वापरू शकतो.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

four × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.