दारव्हा तालुका प्रतिनिधी : चेतन पवार
Sanjay Dhanade : संजय धनाडे यांना विधानपरीषद उमेदवारी द्या,प्रकल्पग्रस्त संघटना राज्यातील बेरोजगारांची मागणी
गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले संजय धनाडे हे अनेक वर्षा पासून सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार चे प्रश्न शासना समोर ठेवून मार्गी लावण्यासाठी संघटना च्या माध्यमातून सक्रीय आहेत,त्यांनी अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे, केली आहेत,त्याची आंदोलन हे मार्मिक असल्याने जनतेच्या लक्षात राहतात.
तसेच ते भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे अनुसूचित जातीचे सदस्य असून त्यांनी भारतीय जनता पार्टीचे अनेक पद भूषवले आहेत हिंदू दलित संघ,त्याचप्रमाणे त्यांनी अनेक वेळा पक्षाकडे विधानसभा उमेदवारी मागितली होती..तसेच संजय धनाडे हे मागासवर्गीय, गरीब समाजातील असल्यामुळे त्यांनी मांगासवर्गीय कोठ्यातून विधानपरिषद वर्णी लागण्याची मागणी आहे त्याना उमेदवारी दिल्यास राज्यतील अनुकंपा, दिव्यांग, प्रकल्प ग्रस्त माजी सैनिक व इतराना खुप फायदा होईल..तसे मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांना सर्व स्तरातून संजय धनाडे विधानपरिषदेत पाठविण्यात यावे अशी मागणी केली आहे.
तरी सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटना यवतमाळ मधील जिलाध्यक्ष धनेश्वर जाधव , उपाध्यक्ष मोहन राठोड, यशवंत पवार, लखन जाधव अकोश राठोड गणेश जाधव शिवानंद राठोड अशोक जाधव देवानंद चव्हाण आमची ही एकच मागनी आहे की संजय भाऊ धनाडे यांनी विधान परिषदे तुन आमदार ची सीट मिळावी,अशी अपेक्षा सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटना यांनी केली आहेस.