JIO Diwali Offer 2024 : रिचार्ज प्लान रेकॉर्ड बनविण्याच्या मार्गावर, आता JIO ची  हे सुविधा वर्षभर मिळणार Free दिवाळी ऑफरमध्ये.

JIO Diwali Offer 2024 : रिचार्ज प्लान रेकॉर्ड बनविण्याच्या मार्गावर, आता JIO ची  हे सुविधा वर्षभर मिळणार Free दिवाळी ऑफरमध्ये.

JIO Diwali Offer 2024 : रिचार्ज प्लान रेकॉर्ड बनविण्याच्या मार्गावर, आता JIO ची  हे सुविधा वर्षभर मिळणार Free दिवाळी ऑफरमध्ये.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीकडून महागडे रिचार्ज प्लॅन ला फाटा देत दिवाळी ऑफर मध्ये संपूर्ण वर्षासाठी युजर ना मोठी फ्री सुविधा मिळणार आहे.जिओ कडून या दिवाळी धमाका ऑफरमुळे याच्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे.

काय आहे दिवाळी फ्री धमाका.

रिलायन्स जिओ कडून फ्री सिम कार्ड फ्री कॉलिंग, फाईव्ह जी इंटरनेट सेवा सारख्या सुविधा देऊन देवून यापूर्वी टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. सध्या या टेलिफोन कंपनीकडून सर्वसामान्य ग्राहकांना त्यांच्या बजेट नुसार रिचार्ज प्लान ऑफर केले जातात सोबतच वर्षभर वेळोवेळी जिओ कडून वेगवेगळ्या ऑफर सुरू राहतात. आता जीवनी दिवाळी धमाका ऑफर आणला आहे ही जीओ ग्राहकांसाठी विशेष संधी आहे. यात सर्वसामान्य ग्राहक जिओ रिलायन्स एक वर्षासाठी सबस्क्रीप्शन प्राप्त करू शकणार आहे. लवकरच नवरात्रीनंतर दीपावली येणार आहे यासाठी विविध टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांसाठी रिचार्ज प्लान आणण्याची योजना आखली आहे. पण रिलायन्सने या दिवाळीसाठी एकदम नवी ऑफर्स आपल्या ग्राहकांसाठी सुरुवात केली आहे.ही जिओची नवी फायबर नावाची ऑफर आहे. तुझ्यात जीव च्या ग्राहकांना एक वर्षाची मोफत सदस्यता कंपनी देणार आहे.या ऑफर चा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना रिलायन्स डिजिटल स्टोअर्स कडून याला खरेदी करावे लागेल, यासाठी ग्राहकांना विशेष रिचार्ज प्लान ची निवड सुद्धा करावी लागेल.

काय आहे जिओ एअरफाइबर.

रिलायन्स जिओ दिवाळी धमाका ऑफर मध्ये नवी अशी जिओ एअर फायबर ऑफर ठेवली आहे. यात ग्राहकांना एका वर्षासाठी फ्री मध्ये मिळेल. यातून ग्राहक महाराष्ट्रातील कोणत्याही रिलायन्स डिजिटल किंवा माय जिओ स्टोअर करून मोबाईल स्मार्टफोन घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरण इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य सारख्या वस्तूंवर सूट प्राप्त करणार आहे. यासाठी रिलायन्स जिओ ग्राहकांना त्या ठिकाणाहून 20000 किंवा त्यापेक्षा काही जास्त रुपयांची वस्तू खरेदी करावी लागेल ग्राहक पुढे देण्यात आलेल्या पद्धतीने एक वर्षाची दिवाळी विशेष ऑफरमध्ये नवे एअरफायबर कनेक्शन निवडण्याची सुविधा असेल, ज्याची किंमत 2,222 रुपये इतकी असेल.

जुने ग्राहक ही या ऑफर मध्ये प्लॅन घेऊ शकणार.

रिलायन्स जिओ कडून त्याच्या सध्याच्या ग्राहकांसाठी या दिवाळी ऑफर मध्ये सुविधा देण्यात आली आहे जिओ एअर फायबरचे ग्राहक यात 222 रुपयांचा तीन महिन्याचा विशेष प्लान करून एका वर्षासाठी या ऑफरचा मोफत लाभ घेऊ शकतील तर नव्या रिचार्ज ग्राहकांना दर महिन्याला 12 कुपन मिळतील.यातून त्यांच्या सक्रिय एअर फायबर प्लानच्या किमती एवढे प्लान असेल. 2025 नोव्हेंबर ते ऑक्टोबर 2025 या दरम्यान हे सर्व कुपन वैध राहतील. ग्राहकांना यासाठी फक्त जिओ स्टोअर मधून 15000 रुपयांपेक्षा अधिक किमतीची इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करावी लागेल. यासाठी रिलायन्स डिजिटल जिओ पॉईंट,माय जिओ आणि जिओ मार्ट डिजिटल एक्सक्लुझिव्ह स्टोअरवर या सुविधा ग्राहकांना मिळणार आहे.

जिओने वर्शपूर्तीवर आणली ऑफर.

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या आठव्या वर्षी मध्ये पदार्पण केले आहे.यापूर्वी जिओच्या ग्राहकांसाठी कंपनीने स्पेशल असे रिचार्ज प्लान आणले आहे. झोमॅटो गोल्ड मेंबरशिप आणि कॉमर्स यापूर्वी जिओ कडून आपल्या ग्राहकांना देण्यात आले होते. या वर्षपूर्ती निमित्त आता आठ सप्टेंबर पर्यंत राहणाऱ्या या जिओ फायबर ऑफर मध्ये रुपये 899 तसेच 999 रुपयांचा किमान रिचार्ज प्लान ग्राहकांना मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − 6 =