कुठ-हा काकोडा येथे शिवसृष्टी मंगल कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न!

*प्रतिनिधी-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र*

आजी-माजी राजकीय नेत्यांनी दिली कार्यक्रम स्थळी भेट.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा काकोडा येथील शिवसृष्टी मंगल कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रम स्थळी जळगाव खान्देश जिल्ह्यातील तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील आजी-माजी राजकीय नेते तसेच परिसरातील नागरिक नातेवाईक तसेच मुक्ताईनगर येथील नामवंत ह.भ.प.श्री. विशाल महाराज खोले यांच्या शुभहस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून स्थापना करण्यात आली आहे!

तसेच राजेश महाजन सर यांच्या परिवारातील सदस्यांनी परिसरातील नागरिकांना उद्घाटन सोहळा निमित्ताने भोजन व्यवस्था केली होती तसेच परिसरातील गोर गरीब नागरिकांसाठी सतत अल्प दरात उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कार्यक्रम स्थळी देण्यात आले. ११ ‌एप्रिल पासून सर्व मान्यवरांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहे आपण सहपरिवार किंवा कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता तसेच लग्नप्रसंगी अवश्य भेट देण्याची मागणी शिवसृष्टी मंगल कार्यालय कु-हा काकोडा यांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून केली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

15 + nineteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.