IPL Satta: स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडुन ०५ दिवसात ०२ IPL क्रिकेट स‌ट्टयाची कारवाई १७ आरोपीतांन विरुध्द कारवाई!

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन*

१,६८,३३०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

IPL Satta: सध्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट सामने सुरु असुन गा. पोलीस अधिक्षक अकोला श्री. बच्चन सिंह सा. यांनी केलेल्या सुपनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. अकोला पे प्रभारी अधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी अकोला जिल्हयातील किकेट स‌ट्टा ग्रायवाळी करणारे आरोपीतांविरूध्द कारवाई करणे करिता स्था.ग.शा. अकोला येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथके गठीत करून त्याबाबतची माहिती घेवुन कारवाई करणे करीता आदेशीत केले.  पो.उप.मि. गोपाल जाधव त्यांचे पथकाने मागील ०५ दिवसात IPL किकेट स‌ट्टाच्या खालील प्रमाणे कारवाई करण्यात आल्या आहेत.

दिनांक ०१/०४/२०२४ रोजी गोपनिय बातमीवरून पो.स्टे. डाबकीरोड हद्‌दीतील फुकटपुरा नेहरू नगर अकोला येथील टिनाचे शेड वे बाजुला सार्वजनिक ठिकाणी बशुन टेंबे वर अॅप व्वारे सुरू असलेल्या IPL किकेट मधील मुबंई इंडीयन्स विसब्थ राजस्थान रॉयल्स सामन्यावर मोबाईल द‌वारे गि-हाचकांकडुन सांकेतिक भाषेत पैश्यांचे हारजितवर स‌ट्टा खेळतांना मिळून आल्याने आरोपी नाने विवेक नंदलाल गुंदडा वय ५१ वर्ष रा. भुईभार हॉस्पीटल समोर रामदासपेठ अकोल याये कडुन मोबाईल, टेंब व नगदी असा ५४, ५३०/ स या मुद्देमाल जप्त करण्यात आला व पो.स्टे. डाबकीरोड येथे बालम १२ (अ) महा. जुगार अधिनियम कायदया अत्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेव सदर गुन्हयाच्या तपासात खायवाळी करणारे आरोपी १) दिनेश भुतव्हा २) युश राजेश तिवारी दोन्ही रा. शेगाव जि. बुलढाणा, ३) योगेश ओमप्रकाश अग्रवाल रा. साईनगर जि. अमरावती ४) रविंद्र मोतीराम दामोदार रा. उमेश नगर, डाबकीरोड अकोला ५) अगोल श्रीथर ठाकरे रा. श्री. दक्षेत्र नागझरी, शेगाव जि. बुलढाणा ६) प्रदीप सुर्यभान सोनटक्के य रा. तेव्हारा जि. अकोला ७) प्रविणसिंग राजपालसिंग बक्षाण रा. रजपुतपुरा ता. बाळापुर जि. अकोला हे असल्याचे निष्पन्न झाले असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.

दिनांक ०५/०४/२०२४ रोजी गोपनिय बातमीवरून पो.स्टे. बार्शिटाकळी ह‌द्दीतील ग्राम काण्हेरी सरफ येथील हॉटेल राजवाहा ये मोकळया जागेत आरोपी भागे शेख रमजान शेख कालु गौरवे वय ३४ वर्ष रा. मोठी विहीरीजवळ खडकी अकोला २) वैभव पांडुरंग फेड वय ३१ वर्ष रा. मोठी विहीरीजवळ आखडणी अकोला हे मोबाईल यर लिंकवर आय.डी. तयार करून स्वतःचे आर्थिक फायदयाकरिता पैश्यावे हारणितवर IPL क्रिकेट मधील सनराईहार हैद्राबाद विशब्द चेन्नई सुपर किंग्स या सामन्यावर किकेट सटयाचा जुगार खेळतांना मिळुन आला.

त्यांचे कडुन एक जुना वापरता मोबाईल, ०१ मो. सा., इतर साहित्य व नगदी असा एकुण १,१३,८००/ रू या मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयातील आणखी आरोपीचा शोध सुरू असुन खायवाळी करणारे व गुन्हयातील मुख्य सुत्रधार यांचा तपास करणे सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे कडुन अकोला जिल्हयातील जनतेला आवाहन करण्यात येते कि, जिल्हयामध्ये सुरू असणा-या अवैध धंधे व सध्या सुरू असणा-या IPL क्रिकेट सट्टया खेळणारे बाबत माहिती असल्यास कळविण्यात यावे.

माहिती देणा-याव नाव गुप्त ठेवण्यात येईल. मो. न. ९९२१०३८१११, ९१३००९६४४९ क्रमांकावर संपर्क करण्यात यावे. सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा., मा.अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, यांत मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पो.उप.नि. गोपाल जाधव, व स्थानिक गुन्हे शाजा अकोला येथील पोलीस अंमलदार फिरोन आन, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, रवि खंडारे, अविनाश पाचपोर आकाश मानकर, धिरण वानखडे, अभिषेक पाठक, मो. आमीर यांनी वोली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

9 + twenty =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.