Akola Lok Sabha 2024 निवडणूकी साठी 40 नामनिर्देशन पत्रे दाखल.

Akola Lok Sabha 2024 निवडणूकी साठी 40 नामनिर्देशन पत्रे दाखल.

*प्रतिनिधी:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Akola Lok Sabha 2024: दिनांक:- 04/04/2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पहिल्या दिवसा पासून आज शेवटच्या दिवसा पर्यंत 28 व्यक्तींकडून एकूण 40 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली.

उमेदवाराचे नाव पुढीलप्रमाणे :- प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी तर्फे चार अर्ज), लालसिंग मुरलीधर पवार (अपक्ष, दोन अर्ज), रमेश विश्वनाथ इंगळे (बहुजन समाज पार्टीतर्फे दोन अर्ज), मो. एजाज मो. ताहेर (अपक्ष), धर्मेंद्र चंद्रप्रकाश कोठारी (अपक्ष), अशोक किसन थोरात (अपक्ष), रत्नदीप सुभाषचंद्र गणोजे (अपक्ष), अभय काशिनाथ पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे चार अर्ज), काशिनाथ विश्वनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी तर्फे दोन अर्ज), अनुप संजय धोत्रे (भारतीय जनता पक्षा तर्फे चार अर्ज), शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लिग), प्रीती प्रमोद सदांशिव (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल).

अरूण वसंतराव भागवत (अपक्ष), बबन महादेव सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी), पूजा सचिन शर्मा (अपक्ष), सचिन गणपत शर्मा (अपक्ष), नारायण हरिभाऊ गव्हाणकर (अपक्ष), रविकांत रामकृष्ण अढाऊ (जय विदर्भ पार्टी), नितीन वालसिंगे (अपक्ष), दिलीप शत्रुघ्न म्हैसने (अपक्ष), महेंद्र विनायक मिश्रा (अपक्ष), गजानन साहेबराव दोड (अपक्ष), अंबादास भाऊराव दांदळे (अपक्ष), प्रमोद गणपतराव पोहरे (अपक्ष), ॲड. उज्ज्वला विनायक राऊत (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी), ॲड. रामभाऊ किसन खराटे (वीरों के वीर इंडियन पार्टी), रजनीकांत (अपक्ष), शेख मजहर शे. इलियास (अपक्ष)—!

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 − 1 =