खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी तानाजी शालिकराम तायडे यास पोलीस स्टेशनवरून गुन्हा घडल्यापासून आठ तासाचे आत अटक.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी तानाजी शालिकराम तायडे यास पोलीस स्टेशनवरून गुन्हा घडल्यापासून आठ तासाचे आत अटक.

*प्रतिनिधि:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

दिनांक 29 3 20२४ रोजी फिर्यादी कुमारी शारदा तानाजी तायडे वय 27 वर्ष ाहणार ग्राम निंबा तालुका बाळापूर जिल्‍हा अकोला हिने पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की मागील चार वर्षांपूर्वी ला तिच्या पती तानाजी तायडे हा तिला दारू पिऊन भांडण करून मारहाण करीत होता त्यामुळे यातील मूत्र ही तिच्या मुलास चार वर्षापासून पुणे येथे राहत होती यातील आरोपी तानाजी तायडे यांनी मागील सहा महिन्यापूर्वी मूत्रूक हिला माफी मागितल्याने पुणे येथे सोबत राहत होते.

तरीसुद्धा यातील आरोपी हा त्याची पत्नी व मुलांना दारू पिऊन त्रास देत होता फिर्यादीचा मोठा भाऊ याचे 31/04/2024 रोजी लग्न असल्याने लग्नाचा कपडा घेणे करिता 15/3/ 2024 रोजी निवृत्तीचे मुलाचा व आरोपीस निंबा गावी त्यांचे घरी आले होते फिर्यादी मुस्तुक हे मुलाच्या लग्नाच्या कट्टा घेऊन निंबा गावामध्ये थांबले व फिर्यादीचे दोन भाऊ व आरोपी वडील हे पुणे येथे निघून गेले.

दिनांक 28/3/2014 रोजी फिर्यादी व तिची मूत्र आई घरी हजर असताना यातील आरोपी वडील हे पुण्यावरून सकाळी आठ वाजता घरी निंबा येथे तब्येत बरोबर नसल्यामुळे आले होते दिनांक 29/3/2024 रोजी रात्री साडेबारा वाजता च्या दरम्यान फिर्यादी ही मृत्यूचे तिचे मुक्त काहीसं घराचे छतावर झोपलेली असताना यातील आरोपी तानाजी तायडे यांनी दारूचे नशेत फिर्यादी तिचे आईचे डोक्यावर मोठा दगड मारून घटनास्थळ झाला.

त्यानंतर फिर्यादीच्या आईला पोलिसांनी ॲम्बुलन्स मध्ये विचार करिता जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तिला तपासून मृत्यू घोषित केले अशा फिर्यादीचे रिपोर्टरवरून पोलीस स्टेशन उडाली येथे अपराध कर्म नंबर 147 ऑब्लिक 224 कलम 202 भारतीय दंड विविधीप्रमाणे आरोपी तानाजी तायडे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हा तील आरोपी नामे तानाजी शालिग्राम तायडे वय 54 वर्ष राहणार निंबा तालुका बाळापूर जिल्हा पुणे यांचे बाबत मिळालेले गोपनी माहितीवरून आरोपी हा हिंगणा जंगल परिसर मध्ये लपलेला असले बाबत माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले ठाणेदार उरण पोलीस स्टेशन सोबत पोलीस स्टाफ सर जंगल परिसरामध्ये जाऊन शोध घेतला असता आरोपी हा हिंगणा जंगल परिसरामध्ये मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधी विचारपूस केली.

असता आरोपी यांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्या सदर गुन्ह्यात 29/3/2024 रोजी अटक करण्यात आली सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब माननीय साहेब पोलीस अधीक्षक श्री गोकुलराज जी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ ढोले पोलीस निरीक्षक गणेश कायंदे पोलीस हवालदार अनिल येणे पवार पोलीस हवालदार अशोक पडोळकर विजयसिंह सरडे संतोष भोजने इम्रान खान पोलीस ना रघुनाथ नेमाडे पोलीस शिपाई चालक गणेश खूपसे कैलास केकण सर्व पोलीस स्टेशन उरण यांनी केली!

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − nine =