प्रकाश भिलवंडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा व कवी संमेलनास मधु गिरगावकर यांची उपस्थिती.

प्रकाश भिलवंडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा व कवी संमेलनास मधु गिरगावकर यांची उपस्थिती.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

युनिक पब्लिक स्लूल नरसीचे अध्यक्ष प्रकाश भिलवंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा निवृत्त सनदी अधिकारी श्री मधु जी गिरगावकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व कवी संमेलनाचा मनसोक्त आनंद घेतला कवी संमेलन ऊत्साही वातावरणात पार पाडले याप्रसंगी कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी जगन शेळके यांची उपस्थिती होती कवी राजेसाहेब कदम अहमदपूरकर, गजलकार मुकुंद राजपंखे अंबेजोगाईकर यानी महाराष्ट्रीयन गजल गावून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

प्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगांवकर यांनी बाल कविता गाऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडली. संमेलनाध्यक्ष जगन शेळके यांनी कै.भगवानराव भिलवंडे यांच्या जीवनावर आधारित कविता सादर करून अक्षरशः श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले यावेळी रूपेश देशमुख कुंटूरकर, शंकरनगर पो. स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगताप, लघुळ चे माजी सरपंच बाबुराव गोसलोड, शिवकुमार पाटील कोदळे यांच्यासह प्रकाश भिलवंडे यांचे शेकडो चाहते आणी पत्रकार बांधव उपस्थित होते. शंकर हायस्कूल शिक्षक व विद्यार्थी युनिक पब्लिक हायस्कूल चे शिक्षक व विद्यार्थी आदी जण उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 − 8 =