बाळापुर तालुकास्तरीय माध्यमिक व उच्च माध्यमीक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण-संपन्न.

*जिल्हा अकोला प्रतिनिधी:-जाकीर अहमद बाळापुर*

बाळापुर – ब्लॉसम किड्स स्कुल बाळापुर येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला, शिक्षण विभाग जिल्हा परिषद अकोला व पंचायत समिती कळापुर यांच्या संयुक्त विद्यमाने, लालुकास्तरीय टप्पा 1 शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण “दि 05/03/2024 ते 07/03/2004 या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडले. सदर प्रशिक्षणामध्ये तालुक्यातील 103 माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षक व शिक्षिकाऔनि सहभाग घेतला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सदर प्रशिक्षणात गटशिक्षणाधीकारी कु. वैशाली रामटेके मॅडम यांनी भेट देऊन,मार्गदर्शन केले. समन्बयक म्हणून भी प्रमोद लांडे सर यांनी भुमिका पार पाडली.सुलभक म्हणून कुल क्रं. 1 चे श्री.एन.आर.गावडे, श्री ए.आर.संगवई,भी सुरेन्द्र भगत,न्त्री व्हि एम.पंडकर तर कुल. क्र.र भी नितीन टोरे, श्री मदन सिरसाट,कु सोनाली आमले,श्री.संजय देवकते, श्री गायगीव यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा मध्ये भोजन व चहा,पाना,ची व्यवस्था होती. क्लॉसम किड्स स्कूल चे सर्वेसर्वा श्री सुधिर सरदार सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले!

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

five × 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.