Warora: ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे Sant Sevalal Jayanti साजरी.

Warora: दिनांक १५ फरवरी २०२४ ला Sant Sevalal Jayanti साजरी करण्यात आली हा कार्यक्रम डाॅ खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला होता. संत सेवालाल यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ विरुडकर व वंदना विनोद बरडे यांनी करून माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

कार्यक्रमासाठी ओमकार मडावी सीनिअर क्लाॅर्क,स्वेता लोखंडे ज्युनिअर क्लाॅर्क,बकमारे ज्यूनिअर क्लाॅर्क निता वाघमारे जुल्मे सर व ईतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला आणि आपण तसेच कार्य करावेत हा बोध देण्यात आला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

13 + 4 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.