स्व माणिकराव सावंकार इंग्लिश मिडीयम स्कूल बोरी येथे बाल महोत्सव अंतर्गत स्नेहसंमेलन.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

चिमुकल्यांच्या नृत्याने जिंकले श्रोत्यांची मने.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

आज स्व माणिकराव सावंकार इंग्लिश मिडीयम स्कूल बोरी येथे बाल महोत्सव अंतर्गत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . संतोषजी बांगड हे होते.कार्यकमाचे उद्घाटन. मा. संजयभाऊ मालाणी ( संचालक धरतीधन सिड्स-लि.)यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा राजुपाटिल ठाकरे मा. डॉ.रिता सातपुते ( वैद्यकीय अधिकारी),,मा.सौ.कल्पना पोलै( देवकते) मा एहरारभाऊ शेख, श्री राजेशजी गुप्ता.

श्री.बजरंग तायडे, सागरभाऊ ठाकरे,श्री पुंडलिकराव भुरे( ठेकेदार), आशिष सावंकार ( संचालक तथा मुख्याध्यापक) हे होते तर परिक्षक म्हणून सौ.रूपाली चांदूरे, कु मेघा.शेंद्रे.यांनी उत्कृष्ट परिक्षण केले.कार्य. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आशिष सावंकार यांनी केले .तर सुत्रसंचालन कु.फायका अंजुम व कु.श्रद्धा चापरे यांनी केले. तर आभार कु प्रगती मते आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवट एकल नृत्य त्याचा समुह नृत्य मध्ये गुणानुकमे बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांना तथा शिक्षकांनासुद्धा उत्कृष्ट शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री अनंता सावंत, निलेंद्र सिंगाडे, उमेश भडके,राठोड,हेमंत पोपळकर नेमाडे ,अक्षय ठाकरे,शाळेचे कर्मचारी सौ. कविता चव्हाण, अंकुश राजगुरे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

6 + 20 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.