Sushganga Public Schoolची सिटी ब्रांच लिटल ज्वेल इंटरनॅशल स्कूलच्या इमारतीचे भूमिपूजन.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे*

वणी परिसरातील शिक्षण क्षेत्रात नामांकित असलेली स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित Sushganga Public School या शाळेची सिटी ब्रांच महावीर भवनच्या बाजूला येत्या शैक्षणिक सत्रात सुरू होत आहे. त्या इमारतीचे भूमिपूजन दिनांक ९ फेब्रुवारी रोजी संचालक मंडळ व शिक्षकांच्या उपस्थितीत प्राचार्य प्रवीणकुमार दुबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य प्रवीणकुमार दुबे म्हणाले की ‘ प्री प्रायमरी विद्यार्थांच्या पालकांची सतत मागणी होती की शाळेची एक सर्व भौतिक सोयी सुविधायुक्त असलेली ब्रांच शहरात असावी.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

पालकांची ही मागणी मान्य करीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रदीप जी बोनगिरवर व व्यवस्थापकीय संचालक मा. मोहन जी बोनगिरवर यांनी मंजुरी देत लहान मुलांसाठी सर्व भौतिक सुविधानी सुसज्ज इमारत, खेळाचे भव्य मैदान, क्रीडा साहित्य, डिजिटल क्लास रूम उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली तसेच वणी शहरातील व आसपासच्या परिसरातील पालकांनी लिटल ज्वेस इंटरनॅशल स्कूल मध्ये प्रवेश घेवून भविष्य सुनिश्चित करावे असे आवाहन केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

5 − two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.