एक बातमी! अन पोलिसांची धडक कारवाई.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

दारव्हा तालुक्यातील सायखेड या गांवात अवैध दारुविक्री रजरोसपणे चालू होती. त्यामुळे विदर्भ टाईम्स प्रोटल या वृत्त पत्रांमध्ये एक वृत्त झळकले होते की, “अवैध दारू विक्रीला बिट जमादाराची मुक-समंती” अशा आशायचे वृत्त झळकताच सायखेड येथील बिट जमादार निलेश आडे आणि त्यांचे मदतनीस पो.कॉ. राजेश चव्हाण आज रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान पोलीस स्टेशन मधून खाजगी वाहनाने रवाना होऊन मौजा सायखेड येथे गेले असता सायखेड येथील पंधरा ते विस महिलांसोबत जाऊन दारू विक्रेतत्यांच्या घरी जाऊन घाझडती घेतली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

विदर्भ टाइम्सच्या या बातमीनंतर कारवाई करण्यात आली:- https://vidarbhatimes.in/darwha-ytl-maharashtra/3024/

परंतु कोणत्याही प्रकारची दारू न मिळाल्याने निल घरझडती पंचनामा मौक्यावर तयार करण्यात आला. तसेंच किसन बाबाराव जिरे यांचे घरात ९० एम.एल. चे १५ देशी दारूचे पव्वे ज्याची किंमत ५२५ ₹ चा माल मिळून आल्याने त्यांचेकडील मुद्देमाल जप्त करून जप्त केलेला माल पंचासमक्ष ताब्यात घेऊन त्याचेवर पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज घेतली. आणी त्यांचेवर अपराध क्रमांक ८९/०२४ कलम ६५ (ई) म.दा.का. प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई होणार.

आमच्याकडे दारू पकडणे हे एवढेच काम नसून अनेक कामे असतात. परंतु गावांत या नंतर कोणीही अवैध दारू विकत असेल तर आम्हाला संपर्क करा आम्ही त्या अवैध दारू विक्रेत्यांवर कायदेशीर योग्य ती कडक कारवाई करू.

– निलेश आडे
बिट जमादार (सायखेड, हरू बिट)

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.