बाभुळगाव निघाली आबाजी महाराजची पालखी.

*बाभुळगाव, तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब*

बाभुळगाव येथील आबाजी महाराज देवस्थान कमिटीच्या वतीने दर वर्षी प्रमाणे या वर्षी आबाजी महाराज येथे भागवत सप्ताचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प वासुदेव महाराज यांच्या वाणीतून कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 4फेब्रुवारी रोजी आबाजी महाराज यांची पालखी काढण्यात आली. यात रथात राधा कृष्ण तर ट्रॅक्टर वर राम, लक्ष्मण, सीता, हनुमान जिवत देखावा सह दिंडी, भजनाच्या निंदनात प्रमुख मार्गाने जाऊन नदीकाठी दही हांडी फोडण्यात आली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

व रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या पालखीत राजू इंगोले, अभय तातेड, संजय भा. खोडे,श्याम जगताप, गोलू इंगोले, कुणाल खडसे, अमोल इंगोले, अनिकेत पोहोकार, सचिन ईंगोले, निखिल तातेड,रामदास वातकर, प्रवीण खडसे, प्रताप देशमुख, सागर नवाडे तसेच गावातील महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

nineteen − 7 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.