कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे आयोजन.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियाना राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत  सहाय्यक संचालक  कुष्ठरोग डॉ. गोपाल पाटील  डॉ.संघर्ष राठोड , डॉ. क्रांतीकुमार नवंदीकर  यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्श कुष्ठरोग अभियान राबविण्यात येत आहे. अभियाना संदर्भात  गट विकास अधिकारी यांच्या  अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती सभा घेण्यात आली. यावेळी माननीय  गटविकास अधिकारी  रविकांत पवार ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतीकुमार नवंदीकर ,शिक्षण अधिकारी  मेघने ,विस्तार अधिकारी कोडापे  कुष्ठरोग तंत्रज्ञ सावित्री डुपलीवार उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

5 − 4 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.