शेंबाळपिंपरी येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व स्वामीविवेकानंद जन्मउत्सव साजरा.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर (धरण)*

शेंबाळपिंपरी येथे स्वराज्य प्रेरीका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेंबाची व हिंदू धर्माची पताका किर्ती ज्यांनी विदेशापर्यंत पोहचवली युवकांचे प्रेरणास्थान स्वामीविवेकानंद यांचा जन्म उत्सव शेंबाळपिंपरी येथे साजरा करण्यात आला विठ्ठल रुख्मिनी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र या ठिकांनी पुजनाचा कार्यक्रम आयोजीत करन्यात आला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

होता यावेळी खंडाळा पुलीस स्टेशन चे ठानेदार निलेश गोपाल चावडीकरांनी श्री मद भागवत गिता भेट म्हणून आयोजकांना दिली कार्यक्रमाला पुलीस कर्मी, गावातील जेष्ठ प्रतीष्ठीत नागरीक सामाजीक कार्यकर्ते प्रत्रकार मंडळी उपस्थीत होते सर्व कार्यक्रम शांतेत पार पडले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

1 × two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.