Savitribai Phule Jayanti: क्रांतिज्योती ज्ञानज्योती वंदनीय सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त नरसी ग्रामपंचायत कार्यालय येथे जयंती उत्सव साजरी करण्यात आली, यावेळेस नरसी ग्रामपंचायत सरपंच गजानन उर्फ पप्पू शिवाजीराव पाटील भिलवंडे. ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसे ,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी शामसुंदर कोकणे ,इंजिनीअर आडे साहेब,अशोक मेकाले, अनिल बोधणे, पत्रकार सय्यद अजिम, भारत कोरे,सय्यद बाबुसाब, पाडुरंग मेकाले, कारकून गोविंदराव सुर्यवंशी, ग्रामपंचायत कर्मचारी,तानाजी बट्टेवाड, शिवप्रसाद गवाले,गावांतील नागरिक सर्व उपस्थित होते,
