बाभूळगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

*बाभुळगाव, ता प्र मोहम्मद अदीब*

बाभूळगाव तालुक्याच्या विकासासाठी शासन व प्रशासना सोबत मिळून कार्य करावे असे आवाहन आ. अशोक उईके यांनी केले. ते बाभूळगाव येथे महल्ले सभागृहात आयोजित सत्कार व रक्तदान शिबिर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. या वेळी मंचकावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश भूमकाळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष नितीन परडखे मंचकावर विराजमान होते. अनेक सामाजिक संघटना व पदाधिकाऱ्यांनी यावेळी आ. अशोक उईके, प्रकाश भुमकाळे व नितीन परडखे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

 

कार्यक्रमाला विधानसभा प्रमुख सतीश मानलवार, माजी जिल्हाध्यक्ष राजू डांगे, नगरसेवक अनिकेत पोहोकार, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष ( शिंदे गट ) सचिन महल्ले, गटविकास अधिकारी रविकांत पवार, बाळासाहेब शिंदे, संजय राठी, मिलिंद नवाडे, ललिता वर्मा,नीलिमा अजमिरे, आकांक्षा वर्मा, मंगला चनने, हेमंत ठाकरे, दिलीप वाघमारे, चुडामन मदारे, गौतम लांडगे, विवेक परडखे, अशोक महानूर, सुरेश वर्मा, माजी सरपंच चंद्रशेखर ठाकरे.

 

राजू गुप्ता, शकीब सिद्दिकी, विनोद महानूर, ओमप्रकाश कांबळे, माजी नगराध्यक्ष कोमल खंते, नरेंद्र बोबडे, भास्कर कोल्हे, राजु भाऊ नवाडे आरिफ अली सोनू शर्मा, अमर शिरसाट, अभय तातेड, चंद्रशेखर परचाके, अंकुश सोयाम,रवि काळे,निखिल तातेड, पवन मानलवार ओम प्रकाश गुप्ता हजर होते. यावेळी 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. संचालन आनंद सोळंके यांनी केले.

 

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

seventeen − five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.