Tractor Accident: इसापूर ते शेंबाळ पिंपरी या मार्गावर ट्रॅक्टरचा अपघात.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी ईसापुर (धरण)*

Tractor Accident: शासनाच्या हलगर्जी पणामुळे इसापूर ते शेंबाळ पिंपरी रस्त्यांचा अपघाताची मालिका सुरूच आज सकाळी 8 च्या दरम्यान उमरखेड वरून इसापूर येथे येत असलेल्या एम एच 29ए के 0718 कर्माक चा ट्रॅक्टर चा अपघात झाला या अपघाता में कोनतेहि जीऊ हमी झाली नाहि.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

शासनाने ऐखादि मोठि जीऊ हमी झालीयावर शासन याचावर लक्ष्य देनार का असा प्रश्न तेथले नागरिक करत हाय नेहमी सूचना देऊन राजकीय तीन ही आमदार ला विनंती करून सुद्धा इसापूर ते शेंबाळ पिंपरी रस्ता का होत नाही असा प्रश्न पडला हाय या गंभीर विषयावर लक्ष्य देऊन काम तत्काळ मधी चालु करणीयात यावा असी मांगनी। तेथले नागरिक करीत हाय एकच खडबल उडाली आहे मोठा अपघात झाल्यावर शासन ऊपाय योजनाएं करनार का असा प्रश्न तेथ्ले नागरीका मधी एकच खळबळ उडाली हाय.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

2 × 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.